Work From Home For Ladies
Work From Home For Ladies : ज्या महिलांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत पण तुमच्याकडे काही आयडियाज नाहीयेत किंवा तुम्हाला घर बसल्या तीन ते चार तास तुमच्याकडे फ्री वेळ असतो पण त्याला तुम्हाला त्याचा युज कसा करावा आणि त्याच फ्री वेळा माझा वापर करून तुम्हाला पैसे 1000 ते 1200 रुपये पर डे ची अर्निंग्स कशी करायची याचे मी तुम्हाला जबरदस्त या आयडियाज सांगणार आहे. स्किलचा तुम्हाला फायदा घेऊन जर बाराशे रुपये पर डे ची अर्निंग्स करायची असेल ती पण पार्ट टाईम काम करून दिवसभरामध्ये तीन ते चार तास वेळ देऊन इकडे तुम्हाला चांगल्या जबरदस्त अर्निंग्स करण्याची अपॉर्चुनिटी सुवर्ण संधी आज मी घेऊन आलेले.
आता तुम्ही खेड्या गावातल्या महिला असू द्या किंवा तुम्ही सिटीमध्ये आहेत आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावरती सेल्फ इंडिपेंडेंट वुमन्स म्हणून काहीतरी हजार बाराशे रुपये पर डे ची अर्निंग्स करायची असेल ते पण जेन्युइन अपॉर्चुनिटी थ्रू ठीक आहे. तर आज तुमच्यासाठी शेअर करणार आहे. तुमची शिक्षणाची सुद्धा अट नाहीयेत तुम्ही शिकेल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे बट शिकेल नाहीयेत तरीसुद्धा तुम्ही काम करू शकता वयाची कुठल्याही प्रकारची अट नाहीयेत तुमचं 18 वयोगटापासून 40 45 वयोगट जरी असेल तरीसुद्धा तुम्ही या आयडियाज मधून एक आयडिया घेऊ शकताय आणि सुरुवात करून चांगल्या पद्धतीने अर्निंग्स करू शकता.
आता बघा त्यानंतर इकडे तुम्हाला खर्च करायचा आहे तर काही आयडिया अशा आहे जिकडे तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज लागणार नाहीयेत आणि काही आयडिया अशा आहे जिकडे तुम्हाला थोड्यापैकी तिथे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल पण त्यामध्ये जर तुम्ही थोड्यापैकी इन्व्हेस्टमेंट केली आणि 100% तुम्ही त्याला दिला आणि तुमच्या मनामधून जर तुम्ही तो केलं तर तुम्हाला 100% तिथून सुद्धा रिस्पॉन्स येणार आहेत. आज मी तुमच्यासाठी पाच अशा वेगवेगळ्या आयडियाज सांगतो महिलांसाठी ज्या की तुम्ही तुमच्या घर बसल्या करू शकताय आणि एक चांगल्या पद्धतीने अर्निंग्स करू शकताय.
- 1) मशीन क्लास :-
Work From Home For Ladies :- त्यामधली पहिली आयडिया अशी आहेत की तुम्हाला घर बसल्या असेल मशीन क्लास मशीन बुटीक तुम्ही टाकू शकताय तर बघा ते बुटीक तुम्ही खाली म्हणजे इन मार्केटही टाकू शकता असं काही नाहीये मार्केटमध्ये पण टाकू शकता खेड्या गावातल्या महिला तुम्ही तुमच्या घर बसल्या करू शकताय आणि जर सिटीमध्ये तुम्ही राहत असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला रेंट वगैरे द्यावं लागेल तुम्हाला रेंट वगैरे द्यायचं नसेल सुरुवात तुम्हाला बेसिक पासून करायची आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये सुरुवात करू शकताय ज्या कॉलनीमध्ये तुम्ही राहताय तिथेच तुम्हाला मशीन क्लास काय करायचा आहे तुमचा मशीन क्लास कम्प्लीट करायचा आहे.
आणि तुम्हाला मशीन तुमचे लोकांचे जे काही ऑर्डर्स असेल कस्टमरच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत मग तुम्ही ब्लाऊज शिवू शकताय त्यानंतर तुम्ही ड्रेसेस आहे त्यानंतर पिको फॉल वगैरे असतं आणि नंतर असं नाहीये शिवण काम शिवण कामामध्येच इथे एक मोठ्या ऑर्डर्स पण तुम्ही घेऊ शकताय त्या कुठल्या ऑर्डर्स असतात कंपनीच्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स तुम्ही घेऊ शकताय. तर घर बसल्या शिवणकाम करून सुद्धा तुम्ही ₹1000-1200 इझिली अर्निंग करू शकता कारण ब्लाऊजची शिलाई ₹350 ते ₹400 पर्यंत झाली आहे दिवसभरामध्ये दोन ब्लाऊज जरी तुम्ही काढले तरी सुद्धा 800 ते ₹1000 पर्यंत अर्निंग्स तुमची इकडे होते.
- 2) ब्युटी पार्लर :-
Work From Home For Ladies :- ब्युटी पार्लर आता तुम्हाला ब्युटी पार्लर मध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला मेकअप मध्ये इंटरेस्ट आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की मला पार्लर चालू करायला पाहिजेत पार्लर मध्ये सुद्धा खूप जास्त इन्कम आहेत प्रत्येक महिला मंथली पार्लर मध्ये जात असते आणि त्यांचं आता पार्लर मध्ये झालं तर क्रेज खूप जास्त वाढलायत मेकअपचा क्रेज पण खूप जास्त वाढलाय वय सुद्धा एवढं काही मॅटर करत नाहीत प्रत्येक वयाची महिला आता मेकअप करत असते त्यामुळे तुम्ही पार्लर सुद्धा करू शकताय पार्लरचा बेसिक क्लास करायला तुम्हाला 10 ते 20 हजार दरम्यान खर्च येतो.
आणि तो खर्च केल्याच्या नंतर तुम्हाला बेसिक पार्लर टाकण्यासाठी सुद्धा 10 ते 20 हजार रुपये खर्च असतो पार्लरच्या फिल्डमध्ये थोडासा इन्व्हेस्टमेंट जास्त आहेत पण तेवढाच जास्त इन्कम सुद्धा आहे मग तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडेंट असेल तर मग पहिले पार्लरचा क्लास करून घ्यायचा सहा महिने एक वर्षाचा जो असतो तो आणि नंतर तुम्हाला पार्लर तुम्हाला टाकायचं असतं तुम्ही घरातूनही टाकू शकताय किंवा तुम्ही मार्केटमध्ये शॉप रेंटनेही घेऊ शकताय मोठं पार्लर सुद्धा तुम्ही टाकू शकताय तिथून सुद्धा तुम्हाला जबरदस्त अर्निंग्स होते.
- 3) Tution Classes :-
Work From Home For Ladies :- तुम्हाला घर बसल्या ट्युशन घेण्याची अपॉर्चुनिट आहे, आता तुम्ही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे 10 वी बारावी तुम्ही शिकलेल्या आहात किंवा तुम्ही ग्रॅज्युएट आहात आता भरपूर महिला शिकलेल्याच आहेत असं काही नाही मग शिकलेल्या तुम्हाला काय करायचंय तुमच्या शिक्षणाचा फायदा जर घ्यायचा असेल तर आता तुम्ही केजी पासून पाचवी पर्यंत घेऊ शकताय तुम्हाला जेवढं नॉलेज आहेत आणि जेवढ्या क्लासच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवता येईल तेवढ्याच विद्यार्थ्यांचं तुम्ही ट्युशन्स घेऊ शकताय पर विद्यार्थी तुम्ही 400 500 रुपये फीस इथे ठेवू शकताय आणि इथून सुद्धा तुम्ही 10 ते 12000 रुपये इझिली महिन्याची अर्निंग्स करू शकताय.
- 4) केकचा क्लास :-
Work From Home For Ladies :- आता तुम्हाला केक बिझनेस सुद्धा तुम्ही चालू करू शकताय बेकिंगचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकताय भरपूर महिला बेकिंगच्या व्यवसायामध्ये झिरो पासून सुरुवात केली आहे आज खूप मोठ्या पोझिशनला जाऊन त्या पोहोचलेल्या आहेत त्यांनी सुद्धा झिरो पासून सुरुवात केली आहे मग तुम्ही सुद्धा झिरो पासून बेकिंगचा व्यवसाय सुरुवात करू शकताय पहिले तुम्ही स्वतःच्या घरापासून सुरुवात करा हळूहळू तुमचा बिझनेस वाढायला लागेल मग तुम्ही शॉप रेंटने घेऊ शकताय आणि मग तुम्ही मार्केटमध्ये जे काही आहे ते तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उतरू शकताय सुरुवात स्वतःच्या घरापासूनच करायची आहे.
स्वतःच्या कॉलनी पासून करायची आहे पण कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर ती गोष्ट शिकून घ्यायची परफेक्ट आणि काहीतरी युनिक तुम्हाला द्यायचंय मार्केट पेक्षा काहीतरी युनिक जर तुम्ही केलं ना तरच तुमच्याकडे कस्टमर अट्रॅक्ट होणार आहेत नाहीतर तो कस्टमर ते जे काही बिझनेसमॅन आहे तो सेम करतोय सेम तेच तुम्हाला करायचंय तर तुम्हाला थोडासा रिस्पॉन्स भेटायला खूप जास्त वेळ लागेल त्यामुळे युनिक करायला शिका तुमच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी असेल तर त्याला बाहेर काढायचंय आणि त्याला बाहेर काढून तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे.
- 5) इमिटेशन ज्वेलरी बिझनेस अँड अरी वर्क :-
Work From Home For Ladies :- तुम्ही इमिटेशन ज्वेलरी बिझनेस म्हणजे टू इन वन बिझनेस तुम्ही करू शकताय अरी वर्क प्लस इमिटेशन ज्वेलरी बिझनेस घर बसल्या चालू करू शकताय इमिटेशन ज्वेलरीचा सुद्धा सध्या महिला खूप जास्त वापर करताय आणि त्या इमिटेशन ज्वेलरीच्या तुम्ही घर बसल्या ऑर्डर्स घेऊ शकताय ऑनलाइन पेजेस तुम्ही बनवू शकताय सध्या ऑनलाईन खूप जास्त कस्टमर बेस वाढतोय आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन थ्रू पोहोचवू शकताय भरपूर महिला पोहोचवताय आणि भरपूर महिला ह्या हे सुद्धा करताय अरी वर्कची जर तुम्हाला प्राईज जर सांगायची म्हटली ना तर सिम्पल ब्लाऊज जरी तुम्ही अरी वर्क बनवलं सिम्पल वर्क जरी बनवलंय ब्लाऊज वरती तरीसुद्धा दीड हजारा पासून त्यांची सुरुवात आहे.
आणि थोडसं जास्त बनवलं तर ₹3000 एका ब्लाऊजची तुम्हाला अरी वर्कची तिथे जी काही प्राईज आहे. ती भेटते आणि अरिवर्क जर तुम्ही एकदा शिकून घेतलं ना तर कंटिन्यूअसली ऑर्डर्स पण तुम्हाला यायला लागतात कारण आता सगळ्या जण अरिवर्कचे ब्लाऊज करतायत दुल्हन असेल म्हणजे नवरी असेल नवरीची फॅमिली असेल या सीजनमध्ये तर सध्या अरिवर्कचा जो काही बिझनेस आहे तो खूप जास्त चालतो. इमिटेशन ज्वेलरी सुद्धा तुम्हाला हा व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला पहिले शिकून घ्यावं लागेल की इमिटेशन ज्वेलरी तयार कशी करायची असते रॉ मटेरियल्स तुम्हाला कुठून घ्यायचं आहे.
ही थोडीशी माहिती तुम्हाला पहिले बिझनेस सुरू कराय कुठलाही बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर तर माहिती कलेक्ट करावीच लागेल आणि माहिती कलेक्ट केल्याच्या नंतर मार्केटमध्ये आपला बिझनेस कसा पोहोचवायचा आहे याचा पण तुम्हाला विचार करावा लागेल मग याच गोष्टी तुम्हाला पहिले शिकून घ्यायच्या आहे बेसिक पासून शिकून घ्यायच्या आहे आणि जेवढी इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही रेडी असाल तोच व्यवसाय तुम्ही इथे करू शकता.
- ६) टिफीन सर्व्हिसेस :-
Work From Home For Ladies :- तर तुम्ही सिटीमध्ये राहत असेल तर तुम्ही टिफिन सर्विस चालू करू शकताय मेस तुम्ही चालू करू शकताय टिफिन सर्विस मधून सुद्धा खूप जबरदस्त अर्निंग्स होते 50-60 हजार रुपये महिना घर बसल्या महिला कमवतात सकाळी दोन ते तीन तास आणि संध्याकाळी दोन ते तीन तास काम करायचं असतं आणि ₹50000 पर्यंत तुम्ही अर्निंग्स इझिली करू शकता टिफिन सर्विस तुम्ही तुमच्या घर बसल्या पण चालू करू शकताय जर तुम्ही एखाद्या कोचिंगच्या एरियामध्ये राहताय किंवा एखाद्या कॉलेजच्या एरियामध्ये राहताय तर तुम्ही तुमच्या घर बसल्या पण चालू करू शकताय किंवा तुम्हाला कोचिंगच्या एरियामध्ये तुमच्या कॉलेजच्या एरियामध्ये जर तुम्हाला चालू करायचं असेल.
तर तिथे तुम्हाला एक शॉप रेंटनी घ्यावं लागेल आणि तिथे तुम्हाला तुमची टिफिन सर्विस जर चालू करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही जबरदस्त हजार दहा 20 हजार रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असतात सुरुवातीला 10-20 हजार रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही 70-80 हजार रुपये महिना इझिली घर बसल्या कमवू शकता. सर्व महिलांसाठी गोल्डन अपॉर्चुनिटी आहेत कुठलाही एक आयडिया तुम्हाला यामधून घ्यायचा आहे आणि स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती असेल आणि खरंच तुम्हाला काहीतरी करायची इच्छा असेल ना तर तुम्ही जबरदस्त यामधून नक्कीच करू शकताय. काही निवडक महिला असतात ज्यांच्यामध्ये खरंच काहीतरी करण्याची इच्छा असते त्याच महिला स्वतःच्या पायावरती काहीतरी करत असतात.
- हे पण वाचा. :-