pm kisan yojana new update : pm kisan yojana 19th installment date | pm kisan yojana 12 banks | 287

pm kisan yojana new update

pm kisan yojana new update

pm kisan yojana new update : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल किंवा नमो शेतकरीचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे आता तुमचा पीएम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता घेता तो आता या बारा बँकेत येणार नाहीये केंद्र सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय बघा कोणता निर्णय घेण्यात आलाय आणि तुम्हाला आता 12 बँका कोणत्या चालणार नाहीत ते बघा जर करता या बारा बँकेत तुमचा आधी हप्ता आलेला असेल तर आता 2025 पासून तुम्हाला बँक खाते बदलावे लागणार आहे.

त्यामुळे शेतकरी मित्रांनो या 12 बँका कोणत्या आहेत नक्की बघा कारण तुमचे जर या 12 बँकेत खाते असेल तर इथून पुढे चालणार नाही त्यामुळे आता तुमचे खाते तुमच्या दुसऱ्या चांगल्या बँकेत काढावे लागणार आहे देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताची ही मोठी बातमी आलेली आहे आता या 12 बँकेमध्ये जर तुमचं खात असेल तर आत्ताच्या आता लवकरात लवकर बदलून घ्या कारण आता या बारा बँका चालणार नाहीत असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

pm kisan yojana new update : पी एम किसान योजनेसाठी या 12 बँका चालणारं नाहीं. (pm kisan yojana 12 banks)

pm kisan yojana new update : 2025 च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना 19 हप्त्याची रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे देशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्त्यामध्ये याचा लाभ आता मिळाला असून दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही ते अजूनही नोंदणी करू शकतात नोंदणी करताना पण आता 2025 मध्ये शेतकऱ्यांना या 12 बँकाबद्दल माहीत असणं गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. आता जर तुमचं 12 बँकांमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला सावध व्हायचं आहे कारण या 12 बँका काढून टाकण्यात आलेल्या आहेत.

केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय की आता 12 बँका तुम्हाला चालणार नाहीत बघा मग तुमचं या 12 बँकांमध्ये खाते आहे का या 12 बँका बद्दल तुम्हाला माहित नसेल आणि या 12 बँकेत जर तुमचे खाते असेल तर इथून पुढे तुम्हाला 19 वा हप्ता पण मिळणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पण मिळणार नाही मग त्या 12 बँका कोणत्या असणार आहेत. मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक तुम्हाला माहित असेल प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मिळतात हे पैसे शेतकऱ्यांना हप्त्याने दिले जातात.

मित्रांनो प्रत्येक हप्त्यात ₹2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात वर्षभरात एकूण तीन हप्ते जारी केले जातात दर चार महिन्यांनी एक हप्ता जारी केला जातो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता जर या बारा बँकेत तुमचे खाते असेल तर आता तुम्हाला परत नोंदणी करावी लागणार आहे कारण या बारा बँका मोठमोठ्या बँकेत शिफ्ट झाल्या आहेत त्यामुळे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मित्रांनो या बारा बँका ज्या आहेत त्या मोठ्या बँकेमध्ये शिफ्ट झाल्या आहेत त्यामुळे या बारा बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्यायचं आहे.

त्यामुळे आता जर आता तुमच्या या बारा बँकेत जर खात असेल तर तुम्हाला परत नोंदणी करून नवीन बँक खाते जोडायला सांगितले आहे तसेच मित्रांनो अनेक शेतकरी नोंदणी करताना अनेक चुका देखील करतात त्यामुळे त्यांचा हप्ता देखील अडकतो उदाहरणार्थ बँक खाते क्रमांक नाव पत्ता फोन नंबर यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नसावी कारण आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे फोन येत असतात की आम्हाला ते म्हणतात की पीएम किसान योजनेचा आम्हाला हप्ता येत नाही नमो शेतकरी योजनेचा आम्हाला हप्ता का येत नाही असे आम्हाला शेतकऱ्यांचे अनेक गुण येत असतात असं विचारल्यावर आम्ही त्यांनी भरलेला अर्ज ज्यावेळी चेक करतो.

त्यावेळी आम्हाला असं लक्षात येते की त्यांनी त्यांचे खाते क्रमांक आणि आधार क्रमांक व्यवस्थित भरलेला नसतो त्यामुळे शेतकऱ्यांनो लक्षात ठेवा आधार कार्ड मध्ये जे नाव लिहिलेलं आहे तेच नाव बँक खात्यातही तुमचं असलं पाहिजे नावात कोणत्याही प्रकारची स्पेलिंग चूक नसल्यास तुमची जर नावामध्ये कोणतीही स्पेलिंग चूक असल्यास पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता अडकू शकतो त्यामुळे जेव्हा तुम्ही पीएम किसान साठी आता नवीन अर्ज करता तेव्हा ही काळजी नक्की घ्या आणि या 12 बँकांमध्ये जर तुमचं खाते असल्यास आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर बदलून घ्या कारण केंद्र सरकारने आता या 12 बँकांना तसे आदेश दिले आहेत की तुमचा आता पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही मग त्या 12 बँका कोणत्या आहेत.

आता सरकार डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करते यासोबतच बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे त्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही बघा तुमच्याकडे आधार कार्ड आणि ते आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असणं गरजेचे आहे बघा पीएम किसानच्या वेबसाईट म्हणजे पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर तुमची कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते परंतु आता या बारा बँकेत पैसे तुमचे येत नसल्याने शेतकऱ्यांना आता परत खाते बदलावे लागणार आहे.

त्यामुळे 12 बँकेत जर तुमचं खातं असेल तर आता सावधान व्हायचं आहे. पीएम किसान व नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे त्यामध्ये वारसा हक्क वगळता आता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे बघा त्यांनी पूर्वी 2019 पूर्वीच जमीन खरेदी केली असेल पाहिजे तसेच पीएम किसान साठी नोंदणी करताना पती पत्नी मुलांचे आधार आता जोडावे लागणार आहे.

आता सातबारा वर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे म्हणजे नमो नमो किसान योजना शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा. तुम्हाला आता पीएम किसान योजनेसाठी 2025 पासून चालणार नाही. शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे केंद्र शासनाने आता 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली आहे या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात ₹6000 दिले जातात.

तसेच आता महाराष्ट्र शासनाने यांनी ही नमू सन्मान योजना लागू केली असून राज्य शासनाकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात ₹6000 मिळणार आहेत तुम्हाला माहीतच असेल तुम्हाला मिळत आहेत की आता तुम्हाला वर्षाला ₹6000 तुम्हाला पीएम किसानचे मिळतात आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेत सुद्धा हप्ता मिळतो या दोन्हीसाठी तुम्हाला आता 12 बँका वगळण्यात आलेत. या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील तुम्हाला मुलांना लाभ घेता येतो.

पण काही पती-पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती-पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मित्रांनो त्यामुळे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल असेल तर त्या पत्नी जे काय असेल ते पती-पत्नी पैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल शिवाय सरकारी अथवा नियम सरकारी नोकरी असेल अथवा कर भरत असेल तर या शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.

pm kisan yojana new update : डॉक्युमेंट कोणते आहेत नियम कोणते बदलले ?

pm kisan yojana new update : तुम्हाला या 12 बँकांची नावे सांगतो ज्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच बदलून घ्यायचं आहे नाही तर तुम्हाला 19 वा हप्ता मिळणार नाही बघा आता आता कोणतं कागदपत्र सांगितले बघा सीधापत्रिका आवश्यक मित्रांनो पीएम किसान योजनेत नोंदणीसाठी रेशन कार्ड आवश्यक करण्यात आले आहे तुम्ही किसान म्हणजे पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर लगेचच रेशन कार्ड बनवा कारण पीएम किसान पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक आता आवश्यक झाला आहे नोंदणीच्या वेळी तुम्ही अद्याप शिधापत्रिका क्रमांक दिले नसेल तर हे काम त्वरित पूर्ण करा नोंदणी दरम्यान पोर्टलवर कागदपत्रांची फक्त सॉफ्ट कॉपी म्हणजेच त्याला पीडीएफ स्वरूप स्वरूपात अपलोड आता करावी लागेल त्यानंतर काय करायचं बघा सगळ्यात महत्त्वाचं ई केवायसी आता करायला लागणार आहे.

यासोबतच ई केवायसी करणे आवश्यक आहे पूर्वी खाते विवरण पत्र आधार कार्ड बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करायच्या होत्या आता ते रद्द करण्यात आले आहे आता फक्त सॉफ्ट कॉपी जमा करायची आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे यासोबतच नवीन प्रणाली लागू झाल्याने योजनाही पारदर्शक आता करण्यात येणार आहेत. बघा मित्रांनो तुम्हाला जर पीएम किसान योजने विषयी हप्ता आला नसेल किंवा काय प्रॉब्लेम असेल त्यासाठी तुम्हाला केंद्र शासनाने काय नंबर दिलाय तो नंबर काय बघा सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत अर्ज केला असेल त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 155261 वर कॉल करू शकता यावर तुम्हाला सर्व प्रकारची पीएम किसान योजने विषयी माहिती मिळू शकते.

pm kisan yojana new update : या 12 बँका तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी पात्रच ठरणार नाहीत ?

  • १) पहिली बँक जी आहे ती म्हणजे देना बँक ही देना बँक आहे ती बँक ऑफ बडोदामध्ये तुम्हाला मर्ज झाली आहे शिफ्ट झाली आहे.
  • २) दुसरी बँक मध्ये तुम्हाला आता विजय बँक ती बँक म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये शिफ्ट झाली आहे या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल म्हणजे देना बँक विजया बँक यामध्ये जर खातं असेल तर तुमचं खातं तुम्ही बदलून घ्यायचं आहे.
  • ३) तिसरी बँक म्हणजे सिंडिकेट बँक ही बँक कॅनरा बँक मध्ये मर्ज झाली आहे.
  • ४) चौथी बँक म्हणजे आता अलाहाबाद बँक ही अलाहाबाद बँक इंडियन बँक मध्ये मर्ज झाली आहे.
  • ५) पाचवी बँक म्हणजे ती म्हणजे ओरिएंटेड बँक ऑफ कॉमर्स ही बँक आता पंजाब नॅशनल बँक मध्ये मर्ज झाली आहे.
  • ६) सहावी बँक म्हणजे युनायटेड बँक ऑफ इंडिया ही बँक पंजाब नॅशनल बँक मध्ये मर्ज झाली आहे या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं खातं लवकरात लवकर बदलून घ्या.
  • ७) आता सातवी म्हणजे स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपूर ही बँक आता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मर्ज झाली आहे त्यामुळे स्टेट बँक ऑफ बी बिकानेर आणि जयपूर मध्ये ज्या शेतकऱ्यांचा खातं आहे त्यांनी लवकरात लवकर बदलून घ्या.
  • ८) आता आठवी जी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या कारण ही बँक सुद्धा आता ही शिफ्ट झाली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये.
  • ९) आंध्रा बँक या बँकेमध्ये जर तुमचं खात असेल तर लवकर लवकरात लवकर बदलून घ्या कारण ही सुद्धा बँक युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये मर्ज झाली आहे.
  • १०) आता दहावी बँक आहे ती म्हणजे कॉर्पोरेशन बँक ही सुद्धा बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झाली आहे यामध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या.
  • ११) 11 वी बँक आहे ती म्हणजे यस बँक.
  • १२) बारावी बँक म्हणजे बँक ऑफ अकलूज.या बँकामध्ये जर तुमचं या 12 सांगितलेल्या बँकांमध्ये जर तुमचं जर खातं असेल तर लवकरात लवकर बदलून घ्या यामध्ये तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाहीये.

pm kisan yojana new update : मग पीएम किसान योजनेचा हप्ता यासाठी चालणाऱ्या बँका कोणत्या आहेत ?

  • 12 बँका तुम्हाला चालतील त्या बँका बघा कोणत्या आहेत त्यातील,
  • १) पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्ही बिंदास्त रहा तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे.
  • २) त्यानंतर दुसरी बँक बँक ऑफ बरोदा.
  • ३) त्यानंतर तिसरी बँक बँक ऑफ इंडिया.
  • ४) चौथी बँक बँक ऑफ महाराष्ट्र.
  • ५) पाचवी बँक कॅनरा बँक.
  • ६) सहावी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याला सीबीआय असे म्हणतात.
  • ७) सातवी बँक आहे ती म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक.
  • ८) आठवी बँक आहे ती म्हणजे इंडियन बँक.
  • ९) नववी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक.
  • १०) दहावी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया.
  • ११) योको बँक
  • १२) बारावी बँक म्हणजे फेनो बँक.

pm kisan yojana new update : या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल किंवा नसेल.तर या 12 बँका तुम्हाला या योजनेसाठी चालतील तुम्हाला तर लक्षात आलं असेल तुम्हाला 12 बँका ज्या आहेत त्या 12 बँका कोणत्या चालणार नाहीत हे पण सांगितलं आणि तुम्हाला 12 बँका तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी कोणत्या चालतील हे पण सांगितलं चालणार नाही त्या पण 12 बँका सांगितल्या आणि चालणार आहेत त्या पण बँका सांगितल्या त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल तुमचे कोणत्या बँकेमध्ये खात आहे ते तुमचं तुम्ही ठरवा आणि नक्की तुमचं जर खातं बारा बँका चालणार आहेत त्या बँकेमध्ये असतील तर लवकरात लवकर बदलून घ्या.

  • अधीक माहितीसाठी येथे क्लिक करा. :- Click Here
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now