mutual fund overlap calculator
mutual fund overlap calculator : नमस्कार आपण पाहणार आहोत असे म्युच्युअल फंड ज्यांनी मार्केटमध्ये आल्यापासून आत्तापर्यंत खूप खराब रिटर्न दिलेले आहेत आणि जर तुमची एसआयपी या टाईपच्या म्युच्युअल फंड मध्ये असेल किंवा तुम्ही विचार करत असाल अशा टाईपच्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा तर नक्कीच तुम्हाला परत एकदा विचार करण्याची गरज आहे. कारण की जर एवढे खराब रिटर्न देणारे जर फंड आहेत आणि त्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर येणाऱ्या काळामध्ये जे रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत ते खूप कमी रिटर्न मिळणार आहेत.
कारण की त्याच कॅटेगरी मधले इतर जे फंड आहेत ते खूप चांगले रिटर्न देत आहेत. जर तुम्ही अशा टाईपच्या खराब रिटर्न्स देणाऱ्या म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करताय तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप कमी रिटर्न्स मिळू शकतात आणि मग तुम्हाला असं वाटेल की म्युच्युअल फंड मधनं तर चांगले रिटर्न्स मिळतच नाहीत जर तुम्ही म्युच्युअल फंड चूज करताना जर खराब म्युच्युअल फंड चूज केला तर तुम्हाला रिटर्न्स सुद्धा खराबच मिळणार आहेत.
JM FOCUS FUND
- mutual fund overlap calculator : जे एम फोकस फंड या फंडची फंड साईज आहे 197 करोड रुपये तीन वर्षांमध्ये याने 21% रिटर्न दिलेत पाच वर्षांमध्ये 16% 10 वर्षांमध्ये 13% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला तेव्हा पासून याने फक्त 4.4% रिटर्न दिलेले आहेत हा फंड मार्केटमध्ये आला 5 मार्च 2008 मध्ये म्हणजे 17 वर्ष झाले हा फंड मार्केटमध्ये येऊन तेव्हापासून फक्त याने 4.4% रिटर्न दिलेले आहेत म्हणजे जर तुमची एखादी एसआयपी या फंड मध्ये असेल तर तुम्हाला फक्त 4% रिटर्न मिळणार आहेत म्हणजे बऱ्याच असे फंड्स आहेत जे तुम्हाला 22% रिटर्न देतात 17 वर्षांमध्ये.
LIC MF LARGE CAP
- mutual fund overlap calculator : एलआयसी म्युच्युअल फंडचा लार्ज कॅप फंड फंडची साईज आहे 1467 करोड तीन वर्षांमध्ये फक्त 12% रिटर्न दिलेत पाच वर्षांमध्ये 15% 10 वर्षांमध्ये 11% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 6% रिटर्न दिलेले आहेत हा फंड मार्केटमध्ये 30 वर्षांपूर्वी आला म्हणजे 31 ऑगस्ट 1994 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि तेव्हापासून याने फक्त 6% रिटर्न दिलेले आहेत.
- जर तुम्ही एखाद्या फंड मध्ये 30 वर्ष इन्व्हेस्टमेंट करताय फक्त 2000 ची एसआयपी सुरू करताय तर तुम्हाला तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती करोड मध्ये कन्वर्ट झालेली तुम्हाला दिसेल पण इथे फक्त 6% रिटर्न देतायत तर तुमची इन्व्हेस्टमेंट वाढणारच नाही.
Nippon India Japan Equity Fund
- mutual fund overlap calculator : निपॉन इंडिया जापान इक्विटी फंड या फंडची फंड व्हॅल्यू आहे 260 करोड रुपये तीन वर्षांमध्ये 3% रिटर्न पाच वर्षांमध्ये 5.8% रिटर्न 10 वर्षांमध्ये 6.8% रिटर्न आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 6.5% रिटर्न दिलेले आहेत हा फंड इंटरनॅशनल कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड आहे आणि ज्या लोकांनी इंटरनॅशनल कंपनीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या हेतूने या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांना खूप कमी रिटर्न्स आतापर्यंत मिळाले असतील कारण की हा फंड मार्केटमध्ये येऊन झालेले आहेत 10 वर्ष 5 ऑगस्ट 2014 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 2.45%.
LIC MF BANKING AND FIN SERVICE FUND
- mutual fund overlap calculator : एलआयसी चा बँकिंग अँड फायनान्शियल सर्विसेस फंड फंड साईज आहे 261 करोड तीन वर्षांमध्ये रिटर्न दिलेले आहेत 11% पाच वर्षांमध्ये 9% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 7% रिटर्न दिलेले आहेत मार्केटमध्ये फंड आलेला आहे 23 मार्च 2015 मध्ये एक्सपेन्स रेशो आहे 2.42% आणि मार्केटमध्ये येऊन याला जवळपास 10 वर्ष झालेले आहेत या 10 वर्षाच्या स्पॅन मध्ये फक्त 7% रिटर्न दिलेले आहेत.
- याच कॅटेगरी मधले इतर जे फंड आहेत ते तुम्हाला 15% 18% 20% पर्यंत रिटर्न देत आहेत आणि हा फंड फक्त 7% रिटर्न देतोय. आणि इथे तुम्हाला एक वर्ष रिटर्न दाखवलेलं नाही कारण की एका वर्षाच्या रिटर्नच्या बेसिस वरती आपण तो फंड चूज करत नाही.
- जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल एखाद्या फंड मध्ये तर एका वर्षाच्या रिटर्नच्या बेसिस वरती त्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासूनचे रिटर्न्स तुम्ही पहा जर ते चांगले असतील तरच त्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा..
ABSL INTL EQUITY FUND
- mutual fund overlap calculator : आदित्य बिर्लाचा इंटरनॅशनल इक्विटी फंड फंड व्हॅल्यू आहे 183 करोड रुपये तीन तीन वर्षांमध्ये रिटर्न आहेत 6% पाच वर्षांमध्ये 8% 10 वर्षांमध्ये 8% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 7.7% रिटर्न दिलेले आहेत हा फंड मार्केटमध्ये आला 31 ऑक्टोबर 2007 मध्ये याचा एक्सपेन्स रेशो आहे 2.54% आणि 17 वर्ष झाले मार्केटमध्ये या फंडला येऊन आणि तेव्हापासून याने फक्त 7.7% रिटर्न दिलेले आहेत हा सुद्धा इंटरनॅशनल इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड आहे.
LIC MF FLEXI CAP FUND
- mutual fund overlap calculator : lic म्युच्युअल फंडचा फ्लेक्सिकॅप फंड फंड साईज आहे एक 1067 करोड रुपये तीन वर्षांमध्ये 15% रिटर्न दिलेत पाच वर्षांमध्ये 16% 10 वर्षांमध्ये जवळपास 11% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 8% रिटर्न दिलेले आहेत मार्केटमध्ये फंडला येऊन 32 वर्ष झालेले आहेत 1993 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 2.27% म्हणजे 32 वर्षांमध्ये फक्त 8.1% च्या हिशोबाने यांनी रिटर्न दिलेले आहेत जे खूप कमी आहेत फ्लेक्सी गॅप कॅटेगरी मध्ये कारण की इतर जे फ्लेक्सी गॅप कॅटेगरी मधले फंड आहेत ते खूप चांगले रिटर्न देणारे आहेत आणि त्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकतात.
- जर खराब रिटर्न देणारे फंड मार्केटमध्ये आहेत तर लोक यामध्ये इन्व्हेस्टमेंट का करतात. एक तर काही लोक एसआयपी सुरू करतात एखाद्या फंड मध्ये आणि नंतर तो फंड कसा परफॉर्म करतोय काय रिटर्न्स देतोय ते काहीही न बघता फक्त एसआयपी आपली कंटिन्यू ठेवतात आणि त्यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल की लोकांची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे.
QUANT INFRA FUND
- mutual fund overlap calculator : कॉन्ट इन्फ्रा फंड कॉन्टचे इतर जे फंड आहेत ते खूप जबरदस्त रिटर्न देणारे आहेत पण हा फंड सगळ्यात कमी रिटर्न देणारा आहे फंड साईज आहे 3574 करोड रुपये तीन वर्षांमध्ये 24% पाच वर्षांमध्ये 34% दहा वर्षांमध्ये 18% पण जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून तुम्ही पहाल फक्त 8.3% रिटर्न देतोय आणि मार्केटमध्ये येऊन किती वर्ष झालेत 17 वर्ष 2007 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला एक्सपेन्स रेशो आहे 1.89% मग आता इथे जर तीन वर्षांमध्ये पाच वर्षांमध्ये चांगले रिटर्न्स दिसतायत तर इथे का नाही दिसत कारण की हा सेक्टर रिलेटेड फंड आहे आणि सेक्टर रिलेटेड फंड मध्ये काय होतं एखाद्या वर्षी ते सेक्टर खूप चांगलं परफॉर्म करत पुढचे दोन-तीन वर्ष परफॉर्म करत नाही.
- त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ओव्हरऑल रिटर्न वरती आपल्याला पाहायला मिळतो एक दोन वर्षात खूप जबरदस्त रिटर्न पाहायला मिळतात म्हणजे इथे पहा तीन वर्षांमध्ये 24% रिटर्न मिळतात म्हणजे खूप चांगले आहेत पाच वर्षांमध्ये 34% खूप चांगले आहेत पण जर तुम्ही 17 वर्ष जर एखाद्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय लमसम इन्व्हेस्टमेंट करताय किंवा एसआयपी करताय आणि तो जर फंड तुम्हाला 8% रिटर्न देतोय तर त्याला खराब फंडच म्हटलं जाणार चांगला फंड म्हटलं जाणार नाही कारण की कंटिन्यूअसली आपल्याला चांगले रिटर्न्स मिळायला हवे त्याच उद्देशाने आपण त्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो.
SBI PSU FUND
- mutual fund overlap calculator : एसबीआय चा पीयूसी फंड या फंडची फंड साईज आहे 4471 करोड रुपये तीन वर्षांमध्ये बघा हा फंड सुद्धा 37% रिटर्न देतोय पाच वर्षांमध्ये 24% 10 वर्षांमध्ये 12 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 8.4% रिटर्न दिलेले आहेत मार्केटमध्ये हा फंड आला 2010 मध्ये एक्सपेन्स रेशो आहे 188% आणि 14 वर्ष झाले मार्केटमध्ये येऊन म्हणजे या 14 वर्षांपैकी गेले तीन वर्ष आणि पाच वर्षांमध्ये चांगले रिटर्न्स आहेत पण ओव्हरऑल जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर त्याच्या अगोदरच्या पाच वर्षांमध्ये खूप कमी रिटर्न्स होते म्हणून आपल्याला इथे हे ओव्हरऑल रिटर्न्स कमी पाहायला मिळतात.
TAURUS MID CAP FUND
- mutual fund overlap calculator : टूरिस्ट मिड कॅप फंड फंड साईज आहे 129 करोड तीन वर्षांमध्ये 19% रिटर्न पाच वर्षांमध्ये 22%, 10 वर्षांमध्ये 15 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 8.6% रिटर्न दिलेले आहेत 1994 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला. 2.58% याचा एक्सपेन्स रेशो आहे आणि 30 वर्षे झाले हा फंड मार्केटमध्ये येऊन पण याने फक्त 8.6% रिटर्न दिलेले आहेत.
HDFC INFRA FUND
- mutual fund overlap calculator : hdfc चा इन्फ्रा फंड hdfc चे इतर फंड जे आहेत ते खूप चांगले रिटर्न्स देणारे आहेत पण पण हा फंड तुम्हाला फक्त 9.7% रिटर्न देतोय फंड साईज आहे 2516 करोड रुपये तीन वर्षांमध्ये 33% पाच वर्षांमध्ये 24%, 10 वर्षांमध्ये 11 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने फक्त 9.7% रिटर्न दिलेले आहेत हा फंड मार्केटमध्ये आला 2008 मध्ये एक्सपेन्स रेशो आहे 2.5% आणि 17 वर्ष झाले मार्केटमध्ये येऊन आणि तेव्हापासून याने आतापर्यंत फक्त 9.7% रिटर्न्स दिलेले आहेत.
- Disclaimer :-
ही माहिती केवळ शैक्षणिक, गुंतवणूक साक्षर व माहिती देण्याच्या उद्देशाने बनवला आहे. या आर्टिकल मध्ये ज्या स्टॉक किंवा म्युच्युअल फंड्सबद्दल सांगितले आहे ते केवळ उदाहरण आहे. या आर्टिकलच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा सल्ला किंवा शिफारस केली जात नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याअगोदर त्याबद्दलचे सर्व कागदपत्रे, अटी व जोखीम समजून घेऊनच गुंतवणूक करावी.
धन्यवाद