maharashtra yojana
maharashtra yojana : लाडक्या बहिणींसाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे. त्या 22% मध्ये तुम्ही आहेत का नाही सरसकट 2100 रुपये मिळणार नाही नवीन तीन ते चार नियम लागू झालेले आहेत कधी मिळणार पैसे किती मिळणार पैसे हा एक मोठा आता इथं सवाल उपलब्ध झालेला आहे सवाल हा पुढे आलेला आहे. 22% महिला इथं आता या पुढच्या हप्त्यासाठी ज्या पात्र होणार आहेत तर त्यामध्ये संख्या वाढणार आहे टक्केवारी वाढणार आहे परंतु काही महत्त्वाचे निकष इथं आता आपल्याला समोर आलेले पाहायला मिळत आहेत सरसकट जे आपण म्हणत होतो की 2100 रुपये मिळणार तर ते तसं नाही जरी तुमचा पहिला फॉर्म अप्रूव्ड असेल तरी पुढचा हप्ता येणार का नाही हे तर हे नियमच ठरवणार आहेत.
maharashtra yojana : सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय हे जे नवीन नियम लागू झालेत ते आजपासून लागू झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय जरी तुमचा फॉर्म पेंडिंग असला जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ड असला तरी ते सगळे नियम लागू असणार आहेत. जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल आणि हे नियमानुसार जर तुम्ही बसले नाही तर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड होणार नाही एवढेच काय तर तुमचा जो काही फॉर्म आहे तो बाद केला जाणार आहे पेंडिंग वरून डायरेक्ट बाद केला जाणार आहे. आणि जरी तुमचा फॉर्म फॉर्म हा अप्रूव्ड जरी असेल तरीसुद्धा तो सुद्धा फॉर्म अप्रूव्ड वरून तो डायरेक्ट बाद केला जाईल.
maharashtra yojana : सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे की ज्यावेळेस लाडके बहिण योजनेचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस जिंकले त्यावेळेस त्यांनी मोठी घोषणा केली कारण लाडक्या बहिणी सगळ्याच उत्सुक आहेत की आमचा दादा मुख्यमंत्री होणार पण तिथे एक आता मोठी पेज तयार झालेली आहे लाडके जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे तर आता तिथं महत्त्वाची एक दोन प्रश्न आहेत की आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार पुढे नाव तर फडणवीस साहेबांचं येत आहे तर तुम्हाला काय वाटतं फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत.
maharashtra yojana : कारण सगळ्यांच्या मनात तर एकनाथ शिंदे आहेत फडणवीस सुद्धा चांगले आहेत तेवढेच ते कर्तबगार सुद्धा आहेत. नेमकं कोणते आमदार तिथं मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आवडतील.आता लाडक्या बहिणींचं सगळं लक्षात घ्या जसं असं महायुती सरकारनं सांगितलं होतं की आम्ही जसं निवडून आलो तसं तुमच्या अकाउंटला पैसे टाकू परंतु इथं आता नियम पाहिल्यास केवळ 22% लाडक्या बहिणी पात्र ठरत आहेत सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्याचं वक्तव्य आलेलं आहे लक्षात घ्या सगळ्यात मोठी बातमी आहे आता सरकार स्थापन व्हायला काहीच दिवस उरलेले आहेत काहीच तास उरलेले आहेत तर लवकरच सरकार सुद्धा स्थापन होणार आहे तर त्याच्या अगोदरच बघा नियमावली आलेली आहे नियम जे आहेत काय सांगत आहे.
maharashtra yojana : तर 22% लाडक्या बहिणी इथं पात्र होत आहेत सरकार स्थापन होण्यापूर्वीच हे एक वक्तव्य केलेलं आहे कोणी केलेलं आहे. सत्ता आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेले आहे. लाडक्या बहिणी विषयी सुद्धा लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं या यशानंतर राज्यात तर नाही तर तर देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय बनली आणि महायुती सरकारचं जे सगळ्यात मोठे यश आहे तर त्याला कारणीभूत कोण आहेत तर लाडक्या बहिणी आहेत तर महायुतीचा या राज्यातील यशाला सिंहाचा वाटा असणार आहे.
maharashtra yojana : राज्यात दोन कोटी 40 लाख बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये दिले जात आहेत आता महायुतीने ही रक्कम आणून 2100 रुपये करण्याचं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं राज्यात ज्या दोन कोटी 40 लाख बहिणींना ही रक्कम मिळत आहे त्यापैकी नवीन नियमानुसार केवळ 22% महिला या योजनेस पात्र आहेत असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेला आहे सांगलीत ते माध्यमांशी बोलत असताना त्यांनी दावा केलेला आहे. लक्षात घ्या हे आपण सांगत नाही आहोत हे राजू शेट्टी म्हणत आहेत, की 22% महिला नवीन नियमानुसार इथं पात्र असणार आहेत आता काय आहेत नवीन नियम हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत व्यवस्थित माहिती एकदम महत्त्वाचे आहे.
maharashtra yojana : भरपूर महिलांचे 3000 अडकलेले आहेत मागचे एवढेच काय तर पुढचे 2100 रुपये जवळपास पाच हजार रुपयांचा प्रश्न आहे. पाच हजार रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे इथं एक रुपया कोणी देत नाही तुम्ही तुम्हाला माहित आहे तर लक्षात घ्या पुढे सुद्धा काही म्हटलेलं आहे ते म्हणत आहेत की विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मते दिली आहेत असा दावा सरकार आहे त्यामुळे त्यांच्या भेदभाव करण्याची गरज नाही सरसकट महिला ज्या दोन कोटी 40 लाख महिला पात्र आहेत त्यांना पैसे तुम्ही द्या असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यामुळे सरसकट महिलांचा वाढीव लाभ हा मिळाला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे.
maharashtra yojana : आता अजून एक पुढे म्हणलेलं आहे की सातबारा जो आहे तो कोरा करावा जो शेतकरी मित्र आहे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शेट्टी यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करायचं आवाहन हे तुम्ही दिलं होतं तुम्ही आम्हाला वचन केलं होतं तर ते लवकरात लवकर वचन पाळा असेही ते म्हणत आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये नवीन जर नियम बघितला ज्यावेळेस आपण नियमावली जर पाहिली तर त्याच्यामध्ये एक नियम असा आलेला आहे की तुमच्या इथं जर कोणी अशा भरपूर महिला आहेत.
महाराष्ट्रामध्ये ज्या खऱ्या तर या योजनेमध्ये पात्र बसत नाहीत नियमांमध्ये बसत नाहीत तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे झालं असं की ज्या खऱ्याच महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच पैसे आले नाहीत बाकी सर्व महिलांना पैसे गेलेले.
Majhi Ladki Bahin Yojana Important Documents
लाडकी बहिण योजनेसाठी कोणते कागद पत्रे पाहिजेत.
- आधार कार्ड
- वोटर आयडी कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- डोमेसिअल
- राशन कार्ड
- स्वघोषणापत्र
- माझी लाडकी बहीण योजना फॉर्म : Click here
नियमावली :-
1) पहिलं म्हणजे काय तुमच्या घरी चार चाकी वाहन नसायला पाहिजे आता हा नियम लागू झालेला आहे चार चाकी ज्याच्या घरी आहे त्याची पडताळणी चालू आहे ज्याच्या घरी चार चाकी आहे त्याचं डायरेक्ट पेमेंट कॅन्सल होणार आहे त्याला एकही रुपया येणार नाही उलट त्यांची जे काही आहे ती तिथे परतफेड सुद्धा घेतली जाणार आहे जर त्यांना पैसे आले असतील तर त्याची परतफेड सुद्धा होणार आहे.
2) दुसरा नियम म्हणजे काय जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल किंवा ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांचं तिथं लक्षात घ्या परत वसुली केली जाणार आहे लाडक्या बहिणींची तिथं वसुली केली जाईल कारण लाडक्या बहिणींना ही खरं गरजू आणि लाडक्या ज्या गरीब महिला होत्या त्यांच्यासाठी ही योजना आहे असं म्हणण्यात येत आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नाहीये परंतु महिलांनी काय केलंय की तिथं फॉर्म भरले गेलेले आहे तर आता इथं आता पडताळणी चालू आहे आणि हे नियमांचं पालन इथं होत आहे.
3) तिसरं म्हणजे काय तर तुम्ही कुठलीही सरकारी योजनेचा आधी लाभ घेतलेला गेला नाही पाहिजे जसं की संजय गांधी निराधार योजना याच्यामध्ये भरपूर महिलांनी आधी भाग घेतला होता त्याचा लाभ सुद्धा घेतला होता आणि परत त्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आणि मग त्यांना तिथं प्रॉब्लेम्स पाहायला मिळत आहेत आता त्यांना पुढचे हप्ते येणार नाहीत.
या नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत उलट तुमची वसुली देखील होऊ शकते. लाडक्या बहिणींच्या हिताचा आहे लक्षात घ्या पहिली गोष्ट काय आहे तर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे दुसरी गोष्ट चार चाकी वाहन तुमच्याकडे नसायला पाहिजे तिसरी गोष्ट तुम्ही सरकारी कुठेही योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे ज्याची रक्कम दीड हजार रुपये पेक्षा जास्त असेल चौथं म्हणजे तुमच्या घरात कोणीही इन्कम टॅक्स भरायला नाही पाहिजे इन्कम टॅक्स जर कोण भरत असेल तर त्याचा सुद्धा तिथं कॅन्सल होणार आहे.
ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला दखल घ्यायची आहे तरच तुम्हाला पुढचे 2100 रुपये मिळणार आहेत बाकी पैसे तुम्ही तुम्हाला मिळणार नाहीत जर ज्यांना पैसे मिळाले असतील तर त्यांचे पैसे वसूल केले जाऊ शकतात आणि ज्यांना पैसे असं वाट बघत आहेत त्यांनी वाट बघू नये तुम्हाला पैसे तिथे येणार नाहीत. जसं इथे सांगितलं गेलं की 22% महिला इथं पात्र होणार आहेत.
- हे पण वाचा.