Maharashtra Shasan Krushi Vibhag 2024 : वेतन, आर्ज फीस, पात्रता, अर्ज प्रक्रिया ! Apply Right Now

Maharashtra Shasan Krushi Vibhag 2024

Maharashtra Shasan Krushi Vibhag 2024

Maharashtra Shasan Krushi Vibhag 2024:- महाराष्ट्र शासन कृषि विभागा मध्ये भरती निघालेले आहे तर तुम्ही इथे नक्की फॉर्म भरा आणि इथे अर्ज फी सुद्धा नसणार आहे आणि महिला पुरुष उमेदवार इथे पात्र असणार आहेत. आणि वेतन तुम्हाला 15000 ते 30000 हजार पर्यंत वेतन सैलरी भेटनार आहे आणि संधी सोडू नका लगेच अप्लाई करा आणि संपूर्ण ब्लॉग सविस्तर पने पहा.

  • महाराष्ट्र शासन कृषि विभागा अंतर्गत भर्ती निघाले आहे ही 2024 ची भर्ती आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आल असून फॉर्म भरायला सुद्धा इथे सुरुवात झालेली आहे यामध्ये खूप चांगल्या जागा साठी जाहिरात आली असून आपण अर्ज कोण करू शकतो वयो मर्यादा काय आहे एजुकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे पगार किती असणार आहे फॉर्म कोठे भरायचा अर्ज कधी पासून भरायचा लास्ट डेट कधी पर्यंत कुठल्या पदासाठी जागा निघालेले आहेत ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहनार आहोत तर ब्लॉग शेवट पर्यंत पहा 
  • गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ही भर्ती निघाली आहे आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यथे ही वैकेंसी निघाले आहे राहुरी विद्यापीठा मध्ये ही वैकेंसी आहे आणि ही राहुरी विद्यापीठ कुठे येते तर डिस्ट्रिक्ट अहमदनगर अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये राहुरी तालुका आहे इथे तुम्हाला जॉब वैकेंसी भेटनार आहे तर आप एप्लीकेशन आर इनवाइट फ्रॉम एलिजिबल कैंडिडेट फॉर जूनियर रिसर्च फेलो टेक्निकल असिस्टेंट एंड डाटा एंट्री ऑपरेटर यांचा पदासाठी इथे वैकेंसी निघालेले आहे तर तुम्ही नक्की अप्लाई करा.
  • तुम्हाला इथे एड्रेस सुद्धा दिलेला आहे या एड्रेस वरती तुम्हाला फॉर्म फिलप करून पाठवायचा आहे त्याच नंतर बघा नेम ऑफ पोस्ट सुद्धा इथे दिलेला आहे जूनियर रिसर्च फेलो बघा इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे नंबर ऑफ पोस्ट नंबर ऑफ पोस्ट वैकेंसी त्याच पद्धतीने तुम्हाला सैलरी किती भेटनार आहे क्वालिफिकेशन आणि पीरियड अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल दिलेली आहे जूनियर रिसर्च फेलो एक जागा आहे आणि 31 हजार पर प्लस 9 % एचआर पर मंथ तुम्हाला अशा पद्धतीचा सैलरी भेटणार आहे आणि तुमच इशन काय लागनार आहे तर एमएसी इन बायोटेक्नोलॉजी मॉलिक्यूलर बायोलॉजी एंड बायोटेक्नोलॉजी जेनेटिक प्लांट एंड ब्रीडिंग या मध तुमच एजुकेशन क्वालिफिकेशन होन गरजेचे आहे तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि तुमच सहा मंथ साठी पिरियड असणार आहे सिक्स मंथ पिरियड असणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे वाढ सुद्धा होईल. 
  • त्याच नंतर फील्ड असिस्टेंट या पदासाठी सुद्धा इथे वैकेंसी निघालेले आहे नंबर ऑफ पोस्ट किते आहे तर एक जागा साठी इथे वैकेंसी आहे आणि 15000 प्लस तुम्हाला इथे हप्ते मिलनार आहेत त्यासाठी तुमची सैलरी इथे वाढ शकते आणि एसेंशियल म्हणजे क्वालिफिकेशन काय लागणार है तुमच बीएससी एग्रीकल्चर बीएससी हॉर्टिकल्चर बीटेक बायोटेक्नोलॉजी एग्रीकल्चर डिप्लोमास तुमसे इथे एजुकेशन लागणार आहे आणि इथे सुद्धा सहा मंथ तुम्हाला कालावधी पीरियड किंवा देण्यात आलेला आहे
  • डाटा एंट्री ऑपरेटर साठी सुद्धा इथे जागा आहे एक जागा आहे 15000 सैलरी भेटनार आहे आणि त्याचा मध्ये वाढ सुद्धा भेटनार आहे आणि तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे डिग्री डिप्लोमा प्लस एमए सीआईटी असेल आणि टाइपिंग असेल तुमच मराठी टाइपिंग 30 आणि इंग्लिश टाइपिंग 40 असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकनार आहात आणि तुम्हाला सुद्धा इथे सहा महिन्याचा पिरियड सुद्धा इथे देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे

Maharashtra Shasan Krushi Vibhag 2024 फोर्म कसा भरायचा आहे ?

  • त्याच पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आणि अप्लाय लास्ट डेट कधी पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरायचा आहे तर लास्ट तारीख सुद्धा इथे दिलेली आहे 18/11/24 या तारखे पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला फॉर्मेट नोटिफिकेशन सुद्धा इथे दिलेला है या एड्रेस वरती तुम्हाला पोटा फॉर्म भरायचा आहे इथे ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागण्यांच्या अर्ज हा करू शकता त्याच पद्धतीने बघा अर्जाचा नमूना सुद्धा दिलेला है ते कशा पद्धतीने भरायचा आणि तो कशा पद्धतीने सेंड करायचा ही सुद्धा माहिती मी इथे सांगनार आहे तर ब्लॉग शेवट पर्यंत पहा.
  • चला तर मग आपण पाहू या अर्जाचा नमुना कशा पद्धतीने भरायचा त्या मध्ये कुठली कुठली माहिती टाकायची काय माहिती द्यायचे याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगनार आहे पोस्ट अप्लाय फॉर कुठल्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरनार आहे त्या पदा च नाव आणि नेम ऑफ कैंडिडेट तुमच नाव टाकायचा आहे फर्स्ट सरनेम टाकू शकता त्यानंतर हस्बैंड नाव किंवा फादर नाव जेंडर मराटि तुम्ही मैरिड आहे अनमैरिड आहे ते टाकू शकता एड्रेस टाकायचा परमानेंट एड्रेस प्रेजेंट एड्रेस आणि इथे तुमचा पासपोर्ट साइज चा इथे फोटो तुम्हाला शिवायचा आहे आणि त्याच पद्धतीने कॉन्टेक्ट आईडी सुद्धा इथे लिहायचा आहे ईमेल आईडी सुद्धा टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे कंप्यूटर नॉलेज आहे का तुम्हाला ते सुद्धा इथे माहिती द्यायची आहे आणि
  • एजुकेशन क्वालिफिकेशन फॉर स्टार्ट एसएससी म्हणजे दहावी पासून तुम्हाला इथे एजुकेशन क्वालिफिकेशन सुद्धा भरायचे आहे बघा तुमच दहावी कुठे झालेली है त्याच पद्धतीने कुठल्या बोर्ड मध्ये किंवा कुठे युनिवर्सिटी मध्ये झालेली आहे कधी पास झालेला आहात आणि तुमचे परसेंटेज टाकायचा आणि क्लास ऑफ टेंड इथे टाकू शकता त्याच पद्धतीने बारावी कुठे झालेली है ते सुद्धा टाकायचा आहे बीएससी कुठे झालेली आहे यूजी पीजी त्या पद्धतीने तुम्ही इथे टाकू शकता यूनिवर्सिटी ईयर मार्क्स आ क्लास ऑब्टेंड पीएचडी झाली असेल तर ते सुद्धा माहिती इथे तुम्हाला द्यायची आहे आणि अदर स्पेसिफिक कुठली एजुकेशन झाला असेल ते सुद्धा इथे टाकू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला वर्क एक्सपीरियंस आहे का तर कुठल्या पदासाठी वर्क एक्सपीरियंस आहे कुठल्या पदासाठी तुम्ही जॉब केलेली आहे नेम ऑफ ऑर्गेनाइजेशन कुठे जॉब केलेली आहे ते सुद्धा माहिती टाकायचा आहे कधी पर्यंत जॉब केलेली आहे किती मंथ इयर्स तुम्ही इथे टाकू शकता टोटल सर्विस तुम्हाला इथे काउंट करायचा आहे आणि नेचर ऑफ ड्यूटीज तुम्हाला ड्यूटी बद्दल थोडक्यात माहिती इथे टाकू शकता आणि त्याच नंतर तुमचे डॉक्युमेंट सुद्धा इथे जोडायाचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म दिलेला एड्रेस वरती सेंड करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती संपूर्ण भरायची आहे आणि अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे.

Maharashtra Shasan Krushi Vibhag 2024

vacancy details

  • Vacancy :- 3+ post
  • Posts name:- junior research fellow, field assistant,data entry operator.
  • Apply mode:- online /offline mode
  • Salary:- Rs. 15000/-  ते Rs. 30100/-
  • Application fees:- no fees
  • Eligibility:- male and female
  • Education qualification:- 10th and 12th paas and any graduate paas
  • Age limit:- 18 to 28
  • Age as on:- 01 Dec. 2024.
  • Last date of application:- 18/11/2024.
  • तर या जॉब अपडेट ची माहिती आवडली असेल तर ब्लॉगला नक्की लाईक आणि शेअर करा.

FAQ :- Maharashtra Shasan Krushi Vibhag 2024

  1. या भरतीसाठी कोण कोण पात्र असेल?
    उत्तर. या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही पात्र असतील.
  2. या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
    उत्तर. या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष आहे.
  3. या भरतीसाठी पगार वेतश्रेणी काय आहे?
    उत्तर. या भरतीसाठी पगार वेतनश्रेणी 15000 रुपये ते 30100 रुपये इतके वेतश्रेणी मिळणार.
  • हे पण वाचा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now