maharashtra district map :- सरकार चे हे 10 कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे | All Government Schemes Card | All Yojana id Card

maharashtra district map

maharashtra district map
maharashtra district map

maharashtra district map : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरपूर प्रकारच्या योजना राबवत असतं आणि याच योजनेअंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड सुद्धा मिळालेले असतील. दहा असे कार्ड तुम्हाला सांगितले आहेत की ते कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचे आहे.

  • maharashtra district map : 10 कार्ड कोणकोणते आहेत ते कसे काढायचं संपूर्ण माहिती. :-

१) आभा कार्ड :-

  • एखाद्या हॉस्पिटल मध्ये जर तुम्ही गेला आणि हे आभा कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमची जी काही माहिती आहे ती डिजिटल स्टोअर होईल तुम्ही एक्सरे स्कॅन केला असेल कुठे सोनोग्राफी केली असेल किंवा तुम्ही चिठ्ठी दिली असेल तर अशा प्रकारे तुमची आरोग्याची माहिती त्यामध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे या आभा कार्डमध्ये आता एका हॉस्पिटल मधून जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कोणता आजार झाला होता तुमची अशीच जी काही माहिती आहे ती या आभा कार्ड मध्ये असणार आहे आणि त्यासाठी हे आभा कार्ड तुम्हाला उपयोगी पडू शकतं.

२) आयुष्यमान कार्ड :-

  • आयुष्यमान कार्ड आयुष्मान भारत ही जी योजना आहे केंद्र शासनाची आयुष्मान आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्याची तर या योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे यामध्ये तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही जे काही हॉस्पिटलची लिस्ट आहे त्यापैकी एका हॉस्पिटलमध्ये तुमच्या शेजारच्या जाऊन पाच लाखापर्यंत तुमचा मोफत उपचार होणार आहे त्यामध्ये तुमचे मोठे मोठे आजार कव्हर होतील ऑपरेशन असतील ऑपरेशन सुद्धा कव्हर होतील तर आयुष्मान कार्डचा हा फायदा आहे तुमचे आजार कव्हर होतील आणि पाच लाखापर्यंत तुमचे उपचार होतील इथे तुम्हाला कोणताही एक रुपया द्यायची गरज लागणार नाही.

३) फार्मर आयडी कार्ड :-

शेतकऱ्यांसाठी एक फार्मर आयडी कार्ड आता नवीन आलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना आपली नोंदणी करायची आहे. फार्मर आयडी कार्डचा फायदा काय होईल तर अनेक जे काही योजना येणार आहेत शेतकऱ्यांसाठी त्या योजनेसाठी हे फार्मर आयडी शेतकऱ्यांना लागणार आहे आणि त्यासाठीच हे फार्मर आयडी कार्ड काढणं गरजेचे आहे.

४) रेशन कार्ड :-

  • आता रेशन कार्ड स्मार्ट रेशन कार्ड आलेला आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून स्मार्ट रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता आता हे स्मार्ट रेशन कार्ड आपलं जसं आधार कार्ड आहे तशाच पद्धतीने स्मार्ट एक डिजिटल रेशन कार्ड आलेला आहे ते तुम्ही डाऊनलोड करून एखाद्या सायबर कॅफे मधून तुम्ही ते जाऊन बनवून घेऊ शकता हे रेशन कार्ड तुम्हाला कधीही कुठेही उपयोगी पडेल.

इ-श्रम कार्ड योजना : महिन्याला ३००० रुपये |eshram card Rs 3000 thousand month

५. श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड

  • आता ही श्रमयोगी मानधन योजना नक्की काय आहे तर या योजने अंतर्गत 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते परंतु या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला यामध्ये 18 ते 40 वयोगटामध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुमचे महिन्याला तुमच्या अकाउंट मधून थोडेफार पैसे कट होतील आणि तुमचं जेव्हा 60 वर्ष कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन चालू होईल हे आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड आहे.

६) अपार आयडी कार्ड

  • सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असं कार्ड आहे अपार आयडी त्यालाच आपण एबीसी आयडी सुद्धा म्हणतो बारावी नंतरचे जे काही विद्यार्थी असतील ते ऑनलाईन पद्धतीने अपार आयडी कार्ड काढू शकतात आता अपार आयडी कार्ड याचा फायदा काय आहे तर जी काही शैक्षणिक माहिती असेल आपली पहिली पासून बारावी पर्यंत बारावी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत अशा प्रकारची जी काही काही माहिती असेल तुम्ही पास झालेला असाल फेल झालेला असाल तुमचं मार्कशीट असेल तुमचं ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल सगळी माहिती त्या अप्पर आयडी मध्ये स्टोअर होणार आहे म्हणजे साठवली जाणार आहे आणि ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे.maharashtra district map
  • समजा एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये तुम्ही ट्रान्सफर केलं तर तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची गरज नाही कारण ते कार्डचा नंबर टाकला अप्पर आयडीचा नंबर तर सगळी माहिती तिथे शिक्षकांना दिसणार आहे त्यामुळे अप्पर आयडी सगळे विद्यार्थ्यांनी काढून घ्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतून काढून घ्या कॉलेज मधून काढून घ्या आणि जे काही 12 वी नंतरचे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑनलाईन काढू शकता त्याला एबीसी आयडी म्हणतात किंवा अपार आयडी सुद्धा म्हणू शकता.

७) ई श्रम कार्ड

  • ई श्रम कार्ड याचा फायदा काय आहे भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे ई श्रम कार्ड वरती कोणतेही पैसे मिळत नाहीत येणाऱ्या काही नवीन योजना असतील तर ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे ते त्यांना भेटतील योजना आणि ई श्रम कार्डचा असा एक अजून एक फायदा आहे की आपला एक्सीडेंट झाला किंवा एक्सीडेंट ने मृत्यू झाला किंवा एक्सीडेंट ने अपंगत्व आलं तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळतात तर जे काही कामगार वगैरे लोक आहेत ते हे कार्ड काढू शकतात.maharashtra district map

८) जॉब कार्ड

  • आता जे कोणी छोटे कामगार असतील जे ग्रामपंचायत मध्ये छोटं मोठं काम करतात म्हणजे ग्रामपंचायत मध्ये म्हणजे ग्रामपंचायत आहे त्यांच्या लेव्हलला आणि जे छोटे-मोठे काम करतात जे मनरेखा योजनेअंतर्गत काम करतात त्यांच्यासाठी जॉब कार्ड असतं ते तुम्हाला ग्रामपंचायत मधून काढून मिळेल मनरेगा म्हणजे जॉब कार्डचे भरपूर असे फायदे आहेत भरपूर अशा योजना आहेत जे की मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड वाल्यांना दिले जातात तर जॉब कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्ही स्वतः काढू शकत नाही ते तुम्हाला ग्रामपंचायत मधूनच काढावं लागेल जर तुम्ही कुठे काम करत असाल मनरेगा अंतर्गत तर आपल्या ग्रामपंचायत मधून हे मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड जे येतं ते काढून घ्या.

९) इलेक्शन कार्ड :-

  • आपण मतदान कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड म्हणतो तर आत्तापर्यंत आपण वोटर आयडी कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या इलेक्शन येत असतात मध्ये ग्रामपंचायतचे इलेक्शन येतील तसेच आमदारकीचे झाले खासदारकीचे झाले अशा इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला मतदान कार्ड अचानक लागतं आणि त्यावेळेस तुमच्याकडे काही नसतं तर इलेक्शन कार्ड आत्तापर्यंत काढलं नसेल तर काढून घ्या ज्यांचा 18 वर्ष पूर्ण झाले त्यांनी तर लगेच काढून घ्या आता वेबसाईट वगैरे सगळं सुरू आहे.

१०) किसान क्रेडिट कार्ड :-

  • किसान क्रेडिट कार्ड आता भरपूर जण म्हणतात आम्ही ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड काढू शकतो का किसान क्रेडिट कार्डचा काय फायदा आहे तर सर्वात पहिल्यांदा किसान क्रेडिट कार्ड हे तुम्ही फक्त फक्त बँकेतून काढू शकता तुम्ही ऑनलाईन काढू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता याचा फायदा काय आहे तर तुम्हाला बँक एक क्रेडिट देते जे की तुम्ही ते वापरू शकता म्हणजेच लोन देते ते तुम्ही वापरू शकता त्याचं व्याज कमी असतं किंवा आता नवीन जर बँकेचा नियम पाहिला तर बिनव्याजी सुद्धा काही ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर किसान क्रेडिट कार्ड तुम्ही बँकेमध्ये जाऊन भेट द्या आणि तिथे तुमचं काही डॉक्युमेंट्स असतील ते जमा करून किसान क्रेडिट कार्ड काढून घ्या शेतकऱ्यांसाठी हे कार्ड सुद्धा महत्त्वाचं आहे.maharashtra district map

पोस्ट ओफिस RD स्कीम 2025 : फक्तं 25,000 जमा करून मिळवा 18 लाख रुपये…

तर अशाप्रकारे हे 10 कार्ड तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला कुठेही उपयोगी पडतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now