maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024 : पदे व शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अंतिम निवड, मुलाखत…! Apply Right Now

maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024

maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024

maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024 :- विविध पदांची परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ज्याच्यामध्ये त्यांच्या सहा सॅकांद्वारे 200 कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित अग्रगण्य नागरी सहकारी बँकेमध्ये, मुंबई सोबतच इतर जिल्ह्यांमध्ये देखील जॉब लोकेशन असणार आहे ज्याच्यामध्ये पहा शाखा व्यवस्थापक आयटी व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी त्यानंतर आयटी अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे

याच्यामधलं महत्त्वाचं पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी कुठल्याही टायपिंगची गरज नाही तुम्ही थेट अप्लाय करू शकतात याची परीक्षा कशी होणार आहे निवड कशी होणार आहे पात्रता वगैरे संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत, ॲप्लिकेशन 12 नोव्हेंबर पासून याची सुरू झालेले आहेत लास्ट डेट 26 नोव्हेंबर 2024 असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची तर अजून तुम्हाला टाईम आहे अप्लाय करायसाठी अप्लाय नसेल केलं तर नक्की तुम्ही करू शकतात. परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क जे असणार आहे ते तुम्ही अगोदर भरायचंय त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत याच्या ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत

  • तुम्ही जर कनिष्ठ लिपिक या पदासाठी अप्लाय करू शकत असाल, तर उमेदवारांना 100 गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे बाकीची जी पद आहेत, त्या पदांसाठी फक्त मुलाखत असणार आहे फक्त कनिष्ठ लिपिक हे जे पद आहे या पदासाठी तुमची परीक्षा होईल बाकी पदांसाठी बँकेमार्फत राबवण्यात येणारी उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाणार आहे.

त्यानंतर मात्र तुमची मुलाखत देखील असणार आहे याचं परीक्षा जरी असेल त्याच्यानंतर तुमची मुलाखत देखील होईल मुलाखत सोपी असणार आहे.

maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024 पदे व शैक्षणिक पात्रता:-

*कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना दोन वर्षाचा बॉन्ड देखील करावा लागणार आहे तर इथं बॉन्ड असणार आहे तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून तुम्ही दोन वर्षाच्या आतमध्ये राजीनामा दिलास तर सिक्युरिटी डिपॉझिट तुमचं पाच हजार रुपये जमा केलं जाणार आहे दोन वर्षाचा तुम्हाला बॉन्ड देखील नोकरीत करण्यासाठीचा द्यावा लागणार आहे तर परमनंट जॉब असणार आहे मात्र बॉन्ड तुम्हाला दोन वर्षापर्यंत ही जॉब लागल्यानंतर सोडता येणार नाही.

१) पहिलं पद आहे शाखा व्यवस्थापक एकूण पाच जागा असणार आहेत याचं नोकरी ठिकाण बृहण मुंबई म्हणजे मुंबई आणि पुणे शहरामध्ये असणार आहे बघा मुंबई आणि पुणे शहर दोनच ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल दोन्हीपैकी एक कुठलेही अर्जाची पद्धत ऑनलाईन असणार आहे वय 30 ते 40 वर्ष शाखा व्यवस्थापक साठी आहे या पदासाठी पदवी लागेल एमएसआयटी लागेल आणि बँक इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव या पदासाठी साठी लागेल.

  • लिपिक साठी कुठलाही अनुभव नाही पुढे तुम्हाला संपूर्ण माहिती ती सांगणार देखील आहे जर प्राधान्य कोणाला असणार आहे बघा आता सर्वच जी पद आहेत सर्वच जी पद आहेत त्यांना प्राधान्य असणार आहे याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी डिप्लोमा इन बँकिंग केलाय फायनान्स केलंय डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट मध्ये केलेलं आहे किंवा या ठिकाणी पदवीत्तर पदवी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आयसीएम आयआयबीएफ किंवा वाय बी कॉम बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका असेल यांना प्राधान्य जास्त असणार आहे मात्र हे कंपलसरी नाही फक्त पदवी असेल आणि तुमच्याकडे अनुभव असेल, मॅनेजर लेव्हलची पद आहेत.

त्यांच्यासाठी त्यानंतर आता भरती प्रक्रिया जी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज शुल्क 500 रुपये असणार आहे.

  • लेखाधिकारी पदांसाठी १ एक जागा आहे पदवी प्लस कनिष्ठ अधिकारी पदावरील बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमधील अनुभव मागितलेला आहे.
  • वरिष्ठ अधिकारी सात जागा आहेत याच्यासाठी देखील पदवी एमएससीआयटी आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला वित्तीय संस्था किंवा बँकांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे.
  • अधिकारी आठ जागा आहेत याच्यामध्ये देखील पदवी लागेल आणि मात्र वित्तीय संस्था असेल किंवा बँका असतील याच्यामधील लिपिक असेल कनिष्ठ लिपिक असेल या पदावरील तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे.
  • आयटी अधिकारीची एक जागा आहे याला देखील आयटी विभागामधील अनुभव लागणार आहे.
  • कनिष्ठ लिपिक यासाठी सर्वात जास्त 12 जागा भरल्या जात आहेत बघा 12 जागांसाठी मुंबई आणि पुणे शहर या ठिकाणी जॉब लोकेशन असणारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे वयोमर्यादा 22 ते 35 वर्षे असणार आहे विद्यापीठाची पदवी लागेल तुम्हाला कुठल्याही विद्यापीठाची पदवी प्लस एमएसआयटी सर्टिफिकेट लागेल आणि या ठिकाणी तुमचं प्राधान्य कोणाला असेल बघा याच्यामध्ये पदवी झाली तरी ठीक आहे परंतु बँकिंग किंवा कायदेविषयक पदविका झाली तुमची सहकार बँक पतसंस्थांमधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे मात्र इथं अनुभव मात्र तुम्हाला या पदासाठी मागितलेला नाही लिपिक पदासाठी तुम्ही फ्रेशर असाल एमएसआयटी आणि पदवी केलेली आहे आणि 22 ते 35 वर्ष वयोमर्यादा जी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बसत असाल तर लिपिक पदासाठी डायरेक्ट अप्लाय करू शकता. टायपिंगची देखील गरज नाही.

maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024 निवड प्रक्रिया:-

  • आता लिपिक पदाला फक्त पदवी एमएसआयटी असेल तर अप्लाय करू शकता याच्यामध्ये तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमची परीक्षा कशी होईल, कनिष्ठ लिपिक पदाकरिता 100 गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल, 100 गुणांची परीक्षा असेल ज्याच्यामध्ये संख्यात्मक आणि गणिती क्षमता ज्याच्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न 40 गुणांसाठी असतील त्यानंतर इंग्रजी व भाषा व्याकरण 20 प्रश्न 10 मार्कासाठी असतील त्याच्यानंतर बघा संगणक आणि सहकार ज्ञान 20 प्रश्न 10 मार्कासाठी असतील बौद्धिक चाचणी 20 प्रश्न 20 मार्कासाठी बँकिंग आणि सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 मार्क साठी 120 प्रश्न 100 गुण अशा पद्धतीने या ठिकाणी असेल 120 मिनिटाचा टाईम तुम्हाला यासाठी ठेवण्यात आलेला आहे.

maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024 कागद पडताळणी:-

  • त्याच्यानंतर आता तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल ऑफलाईन परीक्षेच्या गुणांच्या उत्तर्या क्रमानुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी तुमची संबंधित प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला बोलवलं जाईल.

maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024 मुलाखत:-

  • त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाईल मुलाखत सोपी असणार आहे याच्यामध्ये दहा गुणांचीच फक्त मुलाखत असेल तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा मुलाखत तुमची घेतली जाईल तुमचे डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित असल्यानंतर तर शैक्षणिक पात्रेक करता याच्यामध्येही तुम्हाला पाच गुण असतील शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे जास्त वगैरे असेल तर आणि तोंडी मुलाखत पाच गुणाची असेल तर अशी मिळून दहा गुणांची मुलाखत तुमची जी आहे ती घेतली जाईल.

maharashtra arban co-operative banks federation mumbai bharti 2024 अंतिम निवड:-

  • परीक्षेतील गुणाच्या आधारे अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी निवड सूची तयार करण्यात येणार आहे आता याची परीक्षा 8 डिसेंबर 2024 ला याची परीक्षा परीक्षा होईल लिपिक या पदासाठी बाकी पदांची मुलाखतीच होणार आहेत मुंबई आणि ठाणे शहर या ठिकाणी तुमचं परीक्षेचे स्थळ असणार आहे हे लक्षात राहू द्या लिपिक पदासाठी फीस बघा परीक्षा शुल्क ₹950 रुपये प्लस 18% जीएसटी असे मिळून ₹1121 रुपये विना परतावा पेमेंट तुम्हाला करावे लागणार आहे तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तर फीस जास्त आहे त्याच्यामुळे विचार करून अप्लाय करू शकता, तुम्ही जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर नक्की या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकतात.
  • ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तर ही अतिशय महत्त्वाची माहिती होती तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा  ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक आणि शेअर करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लीच्क करा. : https://mucbf.in/about-us

  • हे पण वाचा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now