Ladki Bahin Yojna New Update 6 December
Ladki Bahin Yojna New Update 6 December : नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातम्या लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत 2100 रुपये आलेल्या आहेत. पोस्ट आणि या 12 बँकेत मध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही महत्त्वाचे जिल्हे आहेत जे 10 ते 12 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे दोन कोटी महिला पात्र झाल्या आहेत. बघा दोन कोटी महिला ज्या आहेत त्या इथं पात्र झालेल्या आहेत दोन कोटी महिलांना अधिक दोन कोटीहून अधिक महिला इथं लाभार्थी महिला आता झालेल्या आहेत आणि हे सगळं आपल्याला या वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे तिथे यादी पूर्ण तुमचं नाव वगैरे सगळं दिसणार आहे.
कुठल्या बँकेत पैसे जमा होणार आहेत 2100 रुपये कोणाला मिळणार आहेत 7500 आणि 2100 रुपये म्हणजे ₹9600 रुपये कोणाला मिळणार आहेत आणि राहिलेले पैसे हे कोणाकोणाला मिळणार नाहीत आणि कोणाकोणाला एकही रुपया मिळणार नाही याची आपण संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाचा असणार आहे. लाडकी बहिणी खुश झालेल्या आहेत तुमचं नाव आहे की नाही आजच चेक करायचंय आज नाही आत्ताच चेक करायचं आहे कारण पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बँकेनांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तीन ते चार बँकेच्या सूचना आहेत बँकेला तातडी सूचना दिलेल्या आहेत की शपथविधी अगोदर लाडक्या बहिणींचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात गेले पाहिजेत आता त्या कोणत्या आहेत तर या यादीतूनच आपल्याला कळणार आहे.
Ladki Bahin Yojna New Update 6 December : लाडकी बहिणी मध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं ?
- १) https://ladakibahin.maharashtra.gov.in/scheme_information या वेबसाईटवर जायचं आहे.
- २) त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचं नाव चेक कसं करायचं आहे तर लाभार्थी त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर बेनिफिशरी स्टेटस हा ऑप्शन निवडायचा आहे.
- ३) लाभार्थी स्थिती म्हणून एक ऑप्शन दिसतो त्या लाभार्थी स्थिती वरती क्लिक करायचंय.
- ४) ऑप्शन वरती गेल्यानंतर बघा नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे नंतर कॅप्चा पूर्ण करायचा आहे नोंदणी क्रमांक कुठला ॲप्लिकेशन नंबर तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे आता ॲप्लिकेशन नंबर सगळ्यांना माहीत असेल त्यासाठी काय करायचंय लाडकी बहिण योजना जी आहे त्या वेबसाईटला लॉगिन करायचंय तुमचा तिथं ॲप्लिकेशन बघायचं आहे ॲप्लिकेशन व्यू करायचं आणि ॲप्लिकेशन नंबर तुमचा तिथं दिसतो तो ॲप्लिकेशन नंबर घ्यायचा आहे आणि ह्या नवीन पेजवर तिथं नोंदणी क्रमांक टाकून तिथं खाली कॅप्चा आहे तो कॅप्चा तिथं टाकायचा आहे आणि तो कॅप्चा टाकल्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे.
- ५) सेंड ओटीपी तिथं खाली बटन आहे सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमचा जो ओटीपी आहे तो तुमचा जो लाडकी बहिण होण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला आहे रजिस्टर करताना त्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येणार आहे आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईल वरतीच ओटीपी येणार आहे कारण आधार कार्डनं व्हेरिफाय होत आहे.
- ६) लाडक्या बहिणींचं नाव बघा आता ह्याच्यामध्ये लिस्ट कशी कळते बघा तुम्हाला आधार कार्ड वरती तुमच्या मोबाईल नंबर एक ओटीपी येईल आणि ओटीपी आल्यानंतर तुमचा तो वेबसाईट वरती ओटीपी टाकल्यानंतर चेक ऑप्शन वरती क्लिक करायचंय.आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेची स्थिती समजेल बघा तिथं तुम्हाला स्वतःची स्थिती समजेल की तुम्ही यादीमध्ये आहेत की नाही जर तिथं यादी असेल तर तुमचं नाव तिथं दिसेल तुम्हाला जर तिथं तुमचं नाव दिसलं म्हणजे तुम्ही आजच्या यादीमध्ये असणार आहेत नवीन यादी ही आजचीच आलेली आहे प्रत्येकाचं नाव जर तिथं असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्यामध्ये दोन कोटी लाडक्या बहिणी आता पात्र झालेल्या आहेत बघा दोन कोटी महिलांची तिथं यादी आहे म्हणजे त्या याचं इथं जर तुमची स्थिती समजली म्हणजे इथं जर तुमचं लास्टला जर नाव दिसलं तर तुमचं नाव यादीमध्ये आहे असं समजायचं आहे.
Ladki Bahin Yojna New Update 6 December : कोणत्या १२ बँका आणि पोस्ट खात्याशी महत्वाची अपडेट :-
Ladki Bahin Yojna New Update 6 December :- लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे आता जमा झालेले आहेत काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये झालेले नाहीत का कारण तुम्हाला माहित आहे की लाडक्या बहिणी योजनेमध्ये तिथं नवीन नियम आले होते बरोबर नवीन नियमांची तिथं चौकशी चालू आहे ज्यांच्या घरी चार चाकी आहे किंवा आयकर भरत आहेत अशा महिलांची नावं तिथं यादीमध्ये नाहीयेत तरी पण भरपूर महिला याच्यामध्ये बघा दोन कोटी महिला पात्र झाल्या आहेत.
आणि ह्याच्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं काय तर तिथं बँके संदर्भात सुद्धा तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत काही महत्त्वाच्या बँका आहेत ज्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि भरपूर जणांचं तिथे एक प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व केलेला आहे तो कोणता तर तिथं प्रॉब्लेम होता की अकाउंट बघा तुम्ही ज्यावेळेस लाडकी बहिण योजनेला लॉगिन करता तर तिथं तुम्हाला जे अकाउंट आहे ते तुमचं ब्लॉक दिसत होतं बँक अकाउंट ब्लॉक दिसत होतं किंवा आधार कार्ड मॅपिंग झालेलं नाही असं दिसत होतं.
तर ह्या गोष्टी आता ऑटोमॅटिक लाडकी बहिण योजनेमध्ये तिथं नीट करण्यात आलेल्या आहेत कारण तिथं तुमचा जो डेटा आहे तो व्यवस्थित झालेला आहे. म्हणजे काय जर तुम्ही बँकेत जाऊन तुमचं जे आधार कार्ड लिंक झालं होतं ते आता तिथं दिसत आहे आधार मॅप झालेला आहे असं दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर आज ₹2100 तुमच्या अकाउंटला येणार आहेत आज शपथविधी हे देवेंद्र फडणवीस हे शपथविधी घेणार आहेत मुख्यमंत्री म्हणून ते शपथविधी घेतील आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि अजित दादा पवार सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणूनच तिथं शपथ घेणार आहेत.
तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता आपण बघू की बैठकीमध्ये काय निर्णय झालाय तर बैठकीमध्ये असा निर्णय झालाय की मागचे 7500 हे तर द्यायचे पण कोणाला द्यायचे आणि 2100 रुपये कोणाला द्यायचे बघा जर कोणी नियमांमध्ये बसत नसेल म्हणजे काय जर तुम्हाला मी नियम सांगितले की जे कोणी पहिले कोणी योजनेचा लाभ घेत असेल किंवा चार चाकी असेल किंवा आयकर भरत असेल किंवा अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही या नियमांमध्ये बसत नाही आणि तुम्ही यादीत सुद्धा येणार नाही त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये तर मिळणारच नाही परंतु मागचे 7500 रुपये सुद्धा मिळणार नाहीत या उलट तुमचे जे 7500 तुम्हाला दिले आहेत त्याची सुद्धा वसुली होणार आहे बघा वसुली होणार आहे.
त्यामुळे आधीच तुम्ही एक काम करायचंय आपलं जे पुरावे आहेत ते पुरावे तयार ठेवा तुमचं उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा गाडी असेल तर गाडी स्क्रॅप जुनी झाली असेल तर स्क्रॅपला टाकून द्या किंवा विकायची असेल तर विकून टाका म्हणजे तुमच्यावर तुम्ही कुठेही बसणार नाही आणि तुमचं सगळं व्यवस्थित होणार आहे.आता बघा एसबीआय मध्ये पैसे येतील बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक अॅक्सिस बँक झालं hdfc बँक ह्या सगळ्या बँकेमध्ये पैसे येतील तुम्हाला एक काम करायचं आहे पोस्टात सुद्धा जाऊन आज पोस्टचं खातं चालतंय का नाही हे बघायचं आहे पोस्टाच्या खात्यात सुद्धा आज पैसे येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आधार कार्ड मॅप झालेलं आहे का नाही एकदा परत एकदा चेक करायचं आहे.
आधार कार्ड मॅपिंग ज्याचं असेल त्याला आज पैसे फिक्स येणार आहेत आता सगळ्यात महत्वाचे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे नाहीत बघा आज जे पैसे येणार आहेत ते म्हणजे पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर इकडे बुलढाणा परत जर आपण बघितलं जळगाव अकोला चंद्रपूर गडचिरोली अशा जिल्ह्यांमध्ये प्रमुख जिल्ह्यांमध्ये आज पैसे अकाउंट मध्ये येतील मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा आज पैसे वाटप होणार आहे तर हे शपथविधी अगोदरच कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि पैसे अकाउंटला पडलेले सुद्धा आहेत तुम्हाला जर पडले नसेल तर एकदा आपले आधार कार्ड आहे का व्यवस्थित ते चेक करा आधार कार्ड बँके सलग आहे का हे चेक करा प्लिकेशन फॉर्म व्यवस्थित आहे का बघा आणि तुमचं नाव यादीत आहे का हे पहिलं बघा.Ladki Bahin Yojna New Update 6 December
- हे पण वाचा.
maharashtra yojana : आता 22% महिलांनाच पैसै 2100/- रुपये मिळणार आहे, नविन नियम लागू..?
ladki bahin maharashtra gov : या 10 जिल्ह्यामध्ये 2100/- वाटप सुरू|आणि 2 कागदपत्र असणे आवश्यक
Ladki Bahin Yojana INSTALMENT : लाडकी बहीण योजना पुढील 2 अपडेट नूसार हफ्ता वाटचालीस सुरुवात….