ladki bahin maharashtra gov
ladki bahin maharashtra gov :- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ही दोन कागदपत्र सादर करावी लागतील ज्या महिलांकडे ही दोन कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाहीत आपणास ठाऊक आहे की लाडकी बहीण योजने अंतर्गत 2 कोटी 40 लाख महिलांनी आत्तापर्यंत अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव म्हणजे मंजूर सुद्धा झालेले आहेत. काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहेत इन रिव्ह आहेत त्यांचेही अर्ज लवकरच मंजूर होतील.
परंतु आता मात्र सरकारनं ज्या ज्या श्रीमंत महिलांनी म्हणजे ज्या महिला पात्र नव्हत्या त्यांनी या योजनेचे फॉर्म भरले अशा महिलांना या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत साडे सात हजार रुपये उकळले सुद्धा आता अशा महिलांकडून वसुली सुरू केली जाणार आहे आणि म्हणूनच ही दोन कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
जर ही दोन कागदपत्र ही दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथून पुढे योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान सांगितलं होतं की जर लाडक्या बहिणींनी आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं तर आम्ही ही योजना अजून पुढे पाच वर्ष चालू चालू ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही आणि सोबतच जर तुम्ही आमचे हात बळकट केले लाडक्या बहिणींनी आमचे हात जर बळकट केले आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही दीड हजाराचे दोन हजार करू दोन चे अडीच करू अडीच चे तीन करू त्याप्रमाणे शासनानं आता पंधराशे रुपयांवरून दीड हजारांवरून हा हप्ता 2100 रुपये केलेला आहे आणि काल सायंकाळी सहा वाजल्यापासून हे हप्ते महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यातल्या महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे.
तर हे 10 जिल्हे निवडताना ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या सर्वात कमी आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेले 10 जिल्हे शासनाने निवडले आणि त्या ठिकाणच्या 25 लाख महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपयांचा हप्ता जमा करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर महिला तक्रार करतात की आम्हाला पैसेच आले नाही तर ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केली तर त्या डॉक्युमेंटची पुनर्पडताळणी चालू आहे रिचेकिंग चालू आहे ज्या ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म भरले चुकीची कागदपत्र सादर केली अशा महिलांना याचा मोठा फटका बसतोय. शासनाच्या अनेको योजना येत आहेत ज्यातून लोक लाखो रुपये कमावत आहेत.
तुम्ही सुद्धा शांत बसू नका लाडकी बहीण योजनेसोबतच विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दीदी योजना असेल अनेक योजना आहेत ज्यातून मोफत सायकली मिळत आहेत मोफत स्कूटी मिळत आहेत मुलींच्या नावाने ₹1 लाख रुपयांची ठेव शासनाकडून ठेवली जात आहे मोफत शिलाई मशीन मिळत आहेत, तुमचा रोजचा स्वयंपाक करण्यासाठीची सोलरची किट सुद्धा मिळत आहे .
ladki bahin maharashtra gov 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुरू :-
- १) सिंधुदुर्ग
- २) गडचिरोली
- ३) हिंगोली
- ४) वाशिम
- ५) भंडारा
- ६) वर्धा
- ७) गोंदिया
- ८) रत्नागिरी
- ९) नंदुरबार
- १०) धाराशिव
ladki bahin maharashtra gov हेच दहा जिल्हे त्यांनी कशामुळे निवडले ?
तर या दहा जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात तर काल सायंकाळी सहा पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत या 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील त्यानंतर उर्वरित जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यातल्या महिलांना पैसे दिले जातील आणि तिसऱ्या दिवशी जे उर्वरित 16 जिल्हे आहेत म्हणजे 10 10 16 असे टोटल 36 जिल्हे तर अशाप्रकारे हे नियोजन करण्यात आलेलं आहे त्या त्या दिवशी त्या त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.
ladki bahin maharashtra gov महत्वाचे दोन कागदपत्रे. :-
आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण हमीपत्र भरून दिलं होतं आणि हमीपत्रात आपण सांगितलं होतं की आपल्या घरातला कोणताही व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न माझ्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत म्हणजे रेशन कार्डवर ज्यांच्या ज्यांची नाव आहेत त्या सगळ्या माणसांचं मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नाही हे आपण त्या ठिकाणी हमीपत्र दिलं होतं ही गॅरंटी दिली होती.
ladki bahin maharashtra gov महिलांनी केलेला स्कॅम :-
अनेक महिलांनी ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आणि हा एक प्रकारचा स्कॅम आहे फ्रॉड आहे अशा महिलांकडून आता पाठीमागच्या पैशांची तर वसुली लावली जाईलच सोबतच आता त्यांना पुढचे हप्ते सुद्धा मिळणार नाहीत आता हे.*संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाना लाडकी बहीण चे पैसै मिळणार नाही :-शासन ठरवणार तरी कसं तर शासनाकडे तुमच्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे.
तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये शासनानं संजय गांधी निराधार योजनेविषयी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरती माहिती जाहीर केली तुमच्या फॉर्म मध्ये तुमच्या नावापुढे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं आणि आता ज्यांच्या नावापुढे होय असं आलंय की हो त्यांना संजय गांधीचे पंधराशे रुपये मिळत आहेत आता महिलांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही.
ladki bahin maharashtra gov पाठीमागचे पैसै वापिस घेईल सरकार :-
आता शक्यता तर अशी सुद्धा आहे की पाठीमागे त्यांना जे ₹7500 हजार रुपये मिळाले तर त्यांची सुद्धा वसुली कदाचित लावली जाऊ शकते आता त्यांनी तर या लाडक्या बाईंनी पैसे तर त्या बँकाकडून काढून घेतले आहेत मग त्यांच्याकडून हे पैसे कसे बरं वसूल केले जातील तर संजय गांधी निराधार योजनेचे जे पुढचे हप्ते येणार आहेत हे पुढचे हप्ते थांबवले जातील जोपर्यंत 7500 हजार वसूल होत नाहीत पुढचे पाच हप्ते संजय गांधीचे थांबवले जातील आणि तुमच्याकडून वसुली लावली जाईल.
आता अगदी त्याचप्रकारे तुमच्या पॅन कार्ड वरती सगळी माहिती दिसून येत असते तुमच्या कुटुंबातल्या लोकांची माहिती दिसते तर तुमच्या कुटुंबीयांच्या नावे जर एका वर्षामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त व्यवहार झाले असतील त्याठिकाणी जर दिसत असेल की हो अडीच लाख रुपया पेक्षा जास्त उत्पन्न आहे तर अशा बहिणींना त्या ठिकाणी वगळलं जाणार आहे त्यांच्या फॉर्मची पुनर्पडताळणी केली जाणार आहे आणि कदाचित हेच कारण आहे की अजूनही या 10 जिल्ह्यात राहत असून देखील तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत.
- ladki bahin maharashtra gov :- इन्कम टॅक्स तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरते तुमचा नवरा असू द्या सासरा असू द्या सासू असू द्या जर तिने कधी काळी जर इन्कम टॅक्स भरलेला असेल तर अशा देखील कुटुंबांना अजिबात अधिकार नाही की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी योजनेचे हप्ते मिळवण्याचा तर ते देखील चेक केलं जात आहे पॅन कार्ड टाकलं की लगेचच त्या सगळ्या व्यक्तींची माहिती दिसून येते तेव्हा ते सुद्धा काम चालू आहे पुनर्पडताळणी सुरू आहे अनेक ठिकाणी तर असं झालं की सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांनी किंवा ज्यांचे पती ज्यांच्या घरातले लोक सरकारी नोकरीत आहेत मग महाराष्ट्र सरकारच्या असू द्या केंद्र सरकारच्या असू द्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असू द्या महानगरपालिका असू द्या त्या देखील लेडीजने फॉर्म भरले होते तर त्याही ठिकाणी मोठा आक्षेप घेण्यात आलेला आहे तसंच तुम्हाला इतर सरकारी योजना मधून जर दीड हजार पेक्षा जर जास्त पैसे मिळत होते मग संजय गांधी निराधार योजना असू द्या श्रावण बाळ योजना असू द्या कोण तर तीही जी योजना आहे की ज्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळत होता तर अशाही महिलांना वगळलं जात आहे.
- ladki bahin maharashtra gov :- आता बघा तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर जर एखादं चार चाकी वाहन होतं ट्रॅक्टर सोडून जुनं पाण्यात जसं की बऱ्याचश्या लोकांकडे ज्या पहिल्या ज्या जिपा होत्या कमांडर जिपा तर त्या होत्या जुन्या कार होत्या आता सध्या तर त्या मोडीत निघाल्या आहेत परंतु तुमच्या नावावर त्या आहेत तर अशांची देखील त्याठिकाणी तपासणी चालू आहे चेकिंग चालू आहे आहे अशा सगळ्या महिलांना त्या ठिकाणी वगळलं जाईल असं वाटतंय की अडीच कोटी पैकी जवळपास 50 एक लाख महिला यातून वगळल्या जातील आणि खरोखर ज्या गरीब गरजू महिला आहेत अशा दोन्ही एक लाख दोन कोटी महिलांना त्याठिकाणी लाभ मिळेल.
ladki bahin maharashtra gov तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट सादर करायचे आहेत :-
पहिली डॉक्युमेंट तुमचं नाव रेशन कार्ड वरती असणं गरजेचं आहे रेशन कार्ड पिवळं असावं किंवा केशरी असावं आणि या रेशन कार्डची ई केवायसी चालू आहे 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे जवळपास फक्त एक महिन्यांनी पाच दिवस बाकी आहेत तेव्हा ताबडतोप केवायसी करून घ्या जर केवायसी केली नाही रेशन कार्ड केवायसी तर तुम्हाला त्या ठिकाणी इथून पुढचा एकही हप्ता मिळणार नाही हे कृपया लक्षात घ्या.
ladki bahin maharashtra gov रेशन कार्ड केवायसी कशी करायची. :-
तुमच्या जवळच्या रेशन रेशन धान्य दुकानात तुम्ही जायचंय आणि त्या त्या दुकानदाराकडे एक इपॉस नावाचं मशीन आहे 4g इपॉस त्या इपॉस मशीनवर तुमचा अंगठा घेतला जाईल तुमच्या डोळ्यांचं स्कॅनिंग केलं जाईल बस तुमचं काम होऊन जातं तुमच्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत सगळ्यांना घेऊन तिथे जायचंय एखादी व्यक्ती जर घराबाहेर असेल लांब लांब कुठे राहते तर तिला त्या ठिकाणी ती जिथे कुठे राहते कामानिमित्त पुणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल जिथे कुठे ती व्यक्ती राहते तिला तिथे जाऊन त्या जवळच्या दुकानात जाऊन रेशन कार्ड केवायसी करायला सांगा केवायसी करणं गरजेचं आहे तर ते एक डॉक्युमेंट फार महत्त्वाचे ज्यातून कळतं की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आता ज्यांच्याकडे जुनी वाहनं होती.
- ladki bahin maharashtra gov :- त्यांनी ताबडतोप एक काम करायचं ही जुनी वाहनं ती कुणाच्या तरी नावावर आपण करायची आहेत ताबडतोब करायची आहेत किंवा ती तुम्ही स्क्रॅप मध्ये काढली आहेत अशा प्रकारचं काहीतरी तुम्हाला एक डॉक्युमेंट त्याठिकाणी तयार करून घ्यावं लागेल ठीक आहे तुमच्या नावावर फोर व्हीलर नाहीये हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल ते फार महत्त्वाचं आहे ठीक आहे.तर फोर व्हीलरची एक महत्त्वाची अट इन्कम टॅक्स जर तुम्ही यापूर्वी भरला होता कधी काळी आता बऱ्याचश्या लोकांकडे काय असतं की एक मोठमोठी वाहनं असतात जसं की जेसीबी आहे किंवा किंवा पोकलेन आहे तर त्यांना त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरावा लागतो तर अशांना कोणताही मार्ग नाही तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळू शकणार नाही.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
जर तुम्ही खरोखर गरीब आहात तरच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या गरिबांना पुढे उद्या गरिबांचा फायदा त्यामध्ये होऊ द्या. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करण्याची अजिबात गरज नाही.
- हे पण वाचा. :-