ITBP Telecommunication Constable Requirement 2024 : वयोमर्यादा, पात्रता, निवड प्रक्रिया..?

ITBP Telecommunication Constable Requirement 2024

ITBP Telecommunication Constable Requirement 2024

ITBP Telecommunication Constable Requirement 2024 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय आरटीबीपी कॉन्स्टेबल टेलीकम्युनिकेशन भरती 2024 तर्फा 526 जागांसाठी आरटीबीपी कॉन्स्टेबल टेलीकम्युनिकेशनच्या ज्या जागा निघालेल्या आहे आणि फॉर्म भरणे चालू आहे 15 नोव्हेंबर 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे आणि आयटीबीपी कॉन्स्टेबल कम्युनिकेशन या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास लागते.

आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे ग्राउंड असणार आहे आणि त्याचबरोबर पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आली आहे तर 100 पैकी जे पेपरमध्ये पासिंग ठेवण्यात आलं आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी ओपन कॅटेगरी साठी 35% पासिंग ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर एससी एसटी ओबीसी या कॅटेगरी साठी 33% पासिंग ठेवण्यात आली आहे तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे.

ITBP जागा :-

आयटीपी कॉन्स्टेबल टेलीकम्युनिकेशन या भरतीच्या 526 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास लागते आणि मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता दहावी पासवर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता तारीख फॉर्म भरणे चालूच आहे आजही तुम्ही फॉर्म भरू शकता उद्या फॉर्म भरू शकता कारण की 15 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 14 डिसेंबर 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.

ITBP वयोमर्यादा :-

आपण या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला.तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे जर असाल तर आणि एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे.

ITBP फिस :-

आपण फीचा जर विचार केला तर एससी एसटी जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरी साठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे एससी एसटी कॅटेगरी साठी या भरतीमध्ये फी नाही आणि महिला उमेदवारांना सुद्धा या भरतीमध्ये फी नाही आहे.

ITBP निवड प्रक्रिया :-

आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे यामध्ये ग्राउंड असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिवेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे ठीक आहे.Fitness Criteria:- आयटीबीपी कॉन्स्टेबल या भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे यामध्ये ग्राउंड असणार आहे तर ग्राउंड मध्ये उंची वगैरे किती लागते ते तुम्हाला सांगून देतो पुरुष उमेदवारांसाठी 170 cm उंची लागते.

महिला उमेदवारांसाठी उंची 157 cm लागते त्याचबरोबर छाती 80 cm सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे एवढी यामध्ये उंची लागते त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 162.5 cm उंची लागते आणि महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो 150 cm उंची लागते त्याचबरोबर छाती 77 cm फुगून 5 cm भरली पाहिजे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी छाती 80 cm आणि फुगून 5 cm भरली पाहिजे एवढी छाती लागते.

ITBP Physical Criteria:-

ग्राउंडचा जर आपण विचार केला ग्राउंड मध्ये कोणकोणते वेंड आहेत तर पहा पुरुष उमेदवारांसाठी जे आहे तीन इव्हेंट आहे.

१) तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तो आहे 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग साठी तुम्हाला तो टाईम भेटणार आहे साडेसात मिनिटाचा टाईम भेटणार आहे जो कि सर्वात बेस्ट आहे जे पण मुलं साडेसात मिनिटाच्या अंतर 1600 मीटर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड पास असणार आहे ग्राउंड क्वालिफाय असणार आहे ठीक आहे तर 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये साडेसात मिनिटाचा टाईम भेटणार आहे.

२) त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये आयटीबीपी कॉन्स्टेबल टेलीकॉम्नेशन या भरतीमध्ये तर दुसरा इव्हेंट यामध्ये लॉंग जंप आहे तर लॉंग जंप आपल्याला 11 फीट लॉंग जंप पुरुष उमेदवारांसाठी आहे.

३) तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे हाय जंप साडेतीन फीट हाय जंप आपल्याला या ठिकाणी मारावं लागणार आहे.

ITBP महीला उमेदवार इव्हेंट :-

महिला उमेदवारांसाठी ग्राउंड किती आहे तर महिला उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो आहे 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंग साठी तुम्हाला 4 मिनिट 45 सेकंद पर्यंत टाईम भेटणार आहे जो कि सर्वात बेस्ट आहे.

  • १) तर 800 मीटर रंनिग.
  • २) लॉंग जंप नऊ फीट मारावे लागेल.
  • ३) तीन फीट हाय जंप मारावे लागेल.

ITBP लेखी परीक्षा :-

तर लेखी परीक्षेमध्ये कोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा 100 मार्काचा तुमचा हा पेपर असणार आहे आयटीबीबी कॉन्स्टेबल टेलीकॉन्शन या भरतीचा तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे झाले 50 त्याचबरोबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर 30 प्रश्न जे आपले गणिताचे विचारले जाणार आहे.

तर असा 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि आपण निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर चारच एक एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे, तर अशाप्रकारे हा 100 मार्काचा आपला आयटीबी मध्ये पेपर असणार आहे. आणि आपण पासिंगचा जर आपण विचार केला पेपरमध्ये तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा बघू शकता तर 100 पैकी जे आहे ओपन कॅटेगरी असेल ईडब्ल्यूएस कॅटेगरी असेल तर या कॅटेगरी साठी 35% पासिंग ठेवण्यात आली आहे पेपरसाठी बाकी एससी एसटी ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पासिंग यामध्ये ठेवण्यात आला आहे 33% ठीक आहे.

Apply Start Date :- 15 नोव्हेंबर 2024
Apply Last Date :- 14 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट :- https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php

FAQ :-

१. ITBP Telecommunication Constable Requirement 2024 भरती करिता वयोमर्यादा किती असणारं आहे ?

  • उत्तरं :- ITBP Telecommunication Constable भरती ओपन कॅटेगरी करिता 18 ते 23, एसटी कॅटेगरी करिता 18 ते 28, ओबीसी कॅटेगरी करिता 18 ते 26 वर्ष वयोमर्यादा असणारं आहे.

२. ITBP Telecommunication Constable Requirement 2024 भरती करिता फिस किती असणारं आहे ?

  • उत्तरं :- ITBP Telecommunication Constable भरती करिता एससी एसटी जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरी साठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे, एससी एसटी कॅटेगरी साठी या भरतीमध्ये फी नाही आणि महिला उमेदवारांना सुद्धा या भरतीमध्ये फी नाही आहे.

३. ITBP Telecommunication Constable Requirement 2024 भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे ?

  • उत्तरं :- ITBP Telecommunication Constable भरतीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिवेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे.

४. ITBP Telecommunication Constable Requirement 2024 भरतीसाठी Written Exam किती अंकासाठी असणारं आहे ?

  • उत्तरं :- ITBP Telecommunication Constable भरतीसाठी लेखी परीक्षा 100 मार्काचा हा पेपर असणार आहे.

५. ITBP Telecommunication Constable Requirement 2024 भरतीसाठी महीला उमेदवारसाठी इव्हेंट काय असणारं आहे?

  • उत्तरं :- ITBP Telecommunication Constable भरतीसाठी महीला उमेदवारसाठी तर 800 मीटर रंनिग, लॉंग जंप नऊ फीट मारावे लागेल, तीन फीट हाय जंप मारावे लागेल, हे तीन इव्हेंट असणारं आहे.

लवकर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now