cma course full form : CMA कोर्स म्हणजे काय, पात्रता आणि इम्पॉर्टन्स इन 2025 (संपूर्ण माहिती)

cma course full form

cma course full form : जर कोणत्या विद्यार्थ्याला फायनान्स किंवा अकाउंटिंग मध्ये कॅरिअर करायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंट म्हणजेच सी एम ए (CMA) या पदनामाबद्दल संपूर्ण माहिती माहीत असणे आवश्यक आहे, सी एम ए या कोर्स सर्टिफिकेट मॅनेजमेंट अकाउंटिंग या अभ्यासक्रमाकरिता जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. जे विद्यार्थी असो किंवा बिझनेस मॅन असून अशा सर्व प्रकारचे उमेदवारांना बिजनेस किंवा कॉम्पिटिटिव्ह क्षेत्रात लढण्याची संधी देते.

जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करायची असेल, किंवा वेगवेगळे प्रकारचे स्किल्स शिकायची इच्छा जागृत होत असेल, तर अशा विद्यार्थ्यांकरिता सीएमए हा कोर्स खूप उपयुक्त ठरणार आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून सिनेमे या कोर्समध्ये काय काय समाविष्ट आहे जसे की त्याचे फायदे या कोर्सची एक्झाम ची तयारी कशी करावी आणि भविष्याकरिता कोणत्या प्रकारच्या करिअरची संधी निवडावी या ब्लॉगच्या माध्यमातून आपण ठरवू.

CMA कोर्स म्हणजे काय ?

cma course full form

एक जागतिक वार्षिक संघटना म्हणून ओळखले जाणारी सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंट, सर्टिफिकेट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स(IMA), आणि मॅनेजमेंट अकाउंटंट साठी एक जागतिक व्यावसायिक संघटना म्हणून ओळखली जाते. या कोर्ट चे एज्युकेशन आणि सर्टिफिकेट हे मॅनेजमेंट लेखाकरिता आणि आर्थिक व्यवस्थापनातील तुमचे स्किल ग्रोथ करण्याकरिता या कोर्टची डिझाईन केलेली आहे.

सीएम कोर्ट चे प्रथम लक्ष ओळखले जाणारे म्हणजे, एनालिसिस, मॅनेजमेंट, परफॉर्मन्स मॅनेजमेंट, व डिसिजन सपोर्ट या फिल्डमध्ये क्षमता विकसित करणे होय, या कोरचे अविभाज्य घटक म्हणजेच फायनान्शिअल निर्णय घेण्यास मदत करण्याकरिता व ऑपरेशनची कार्यक्षमता निश्चित करण्याकरिता आणि धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता या सीएमए संस्थांना फायनान्शिअल निर्णय घेण्यात मदत होते.

इतर अकाउंटिंग व त्यांच्या सर्टिफिकेट सह गोंधळात टाकण्याकरिता चार्ट अकाउंट म्हणजे सीए, व सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट म्हणजे सी पी ए. काही लोकं यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात, सी एम ए हे वेगळे प्रकारचे कोर्स आहे. जे मॅनेजमेंट, स्टेटस बिझनेस यांचा निर्णय आणि इंटरनल फायनान्स वर जास्त लक्ष केंद्रित करत असते.

CMA कोर्ससाठी पात्रता आणि इम्पॉर्टन्स

CMA प्रवास सुरू करण्यापूर्वी, पात्रता आवश्यकता समजून घेणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे, CMA प्रोग्राममध्ये नावनोंदणी करण्यासाठी, तुम्ही हे करणे आवश्यक आहे :

cma course full form

सर्वसाधारणपणे सी एम ए या कोर्सचा प्रवास सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला या कोर्सची पात्रता व या कोर्सची महत्वपूर्ण इम्पॉर्टन्स लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे, CMA या कोर्समध्ये रजिस्ट्रेशन करण्याकरिता तुम्हाला हे करणे खूप गरजेचे आहे. :-

शैक्षणिक पात्रता : फायनान्स आणि बिझनेस मधील पार्श्वभूमी खूप महत्त्वाची ठरू शकते किंवा फायदेशीर ठरू शकते, व कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे, तुमची पदवीही अकाउंट मध्येच असणे गरजेचे नाही, म्हणजेच कोणत्याही कोर्स मधून तुमची पदवी असणे आवश्यक आहे.

वर्क एक्सपिरीयन्स : तुमच्याकडे किमान दोन वर्षाचा बिझनेस वर्क व मॅनेजमेंट अकाउंटिंग व फायनान्शियल मॅनेजमेंट यांचा कमीत कमी दोन वर्षाचा एक्सपीरियंस असणे खूप गरजेचे आहे, पण जर तुम्ही तुमच करिअर नुकताच सुरू केला असेल तर संपूर्ण गरज परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही पूर्ण करू शकतात. पण याची पण एक अट आहे. जर तुम्ही तुमचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यापूर्वी ती परीक्षा उत्तीर्ण झाले असाल तरच ते पूर्ण केली जाईल.

IMA मेंबरशिप : सी एम ए या कोर्सची सुरुवात करण्याकरिता तुमचा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स म्हणजेच IMA चे सदस्य असणे गरजेचे आहे. ज्या करिता तुम्हाला मेंबरशिप शुल्क भरावे लागणार आहे.

CMA अभ्यासक्रमाची अभ्यास रेखा

दोन प्रमुख भागांमध्ये विभागला जाणारा कोर्स म्हणजे सीएमए. म्हणजेच या कोर्सचा अभ्यासक्रम हा दोन प्रमुख भागांमध्ये विभागलेला आहे, ज्या दोनपैकी प्रत्येकाची वेगवेगळी शिक्षण महत्त्व आहेत जी दोन्ही एकमेकांवर आधारित आहेत, दोघी उद्दिष्टे खालील प्रमाणे सांगितलेली आहे :-

cma course full form

Part 1 : इकॉनोमिक प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजन व विश्लेषण आणि परफॉर्मन्स याचा महत्त्वपूर्ण विभाग म्हणजे इकॉनॉमिक प्लॅनिंग व परफॉर्मन्स आणि वर्क मॅनेजमेंट यावर जास्त लक्ष केंद्रित करत असतो व याच्या मध्ये या सर्व विषयांचा समावेश आहे :-

एक्स्टर्नल फायनान्शिअल डिसिजन रिपोर्ट, स्कीम, बजट और फोरकास्ट, कॉस्ट मॅनेजमेंट, आंतरिक नियंत्रण, इंटरनल कंट्रोल हे सर्व भाग तुम्हाला फायरशिअल रिपोर्ट आणि डिसिजन घेण्याकरिता नियमबद्द मॅनेजमेंट करिता संपूर्ण डेटाचे विश्लेषण करण्याकरिता आवश्यक स्कील समजून घेण्याकरिता हेल्प करतात.

Part 2 : स्त्रेतेजिक फायनान्स आणि मॅनेजमेंट यांचा दुसरा भाग असून यांची इकॉनोमिकल धोरणे आणि मॅनेजमेंटशी संबंधित आहे, यामध्ये खालील प्रमाणे दिलेल्या क्षेत्रांचा समावेश असू शकतो.

फायनान्शिअल स्टेटमेंट, कॉर्पोरेट फायनान्स, रिस्क मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट, प्रोफेशनल एथिक्स या शाखेच्या एकूण पॉलिसीवर परिणाम करणारे उच्च इकॉनॉमिक रुल्स घेण्याकरिता तुम्हाला ज्ञानाप्रमाणे सुसज्ज करणे हा या पार्ट २ चा उद्देश आहे.

CMA परीक्षा व टाईम : प्रत्येक भागासाठी या परीक्षेचा कालावधी चार तासाचा आहे, संपूर्ण देशात जगभरात विविध ठिकाणी वर्षभरामध्ये सीएमए या कोर्स च्या परीक्षा दिल्या जातात. ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे टाईम टेबल तयार करण्यात मदत होते.

पास क्रायटेरिया : विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रत्येक भागांवर 500 पैकी किमान 360 गुण पास होण्याकरिता मिळणे आवश्यक आहे, IMA हे तपशीला मार्फत फ्लोरिंग सिस्टम ऑफर करते, ज्याच्यामुळे परीक्षेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये किती पट चांगल्या प्रकारे कामगिरी दाखवलेली आहे हे पाहण्याची परमिशन देते.

कंपनी सेक्रेटरी काय आहे, कंपनी सेक्रेटरी पाठ्यक्रम 2025 व एकूण कालावधी (संपूर्ण माहिती)

CMA कोर्स करण्याचे के Benefits:-

cma course full form

1. चांगले करिअर ऑपॉर्च्युनिटीस :-

सी एम ए या कोडच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी उघडता येतात जसे की मॅनेजमेंट अकाउंटिंग, आणि इकॉनोमिकल मॅनेजमेंट या प्रकारच्या कॅरेटच्या अनेक संधी या विद्यार्थ्यांकरिता उघड्या आहेत.

सीएमए या कोर्सद्वारे कॉर्पोरेट फायनान्स, कॉस्ट काउंटिंग म्हणजेच बिझनेस मॅन ला कमी इन्वेस्टमेंट करून जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे. फायनान्शिअल एनालिसिस,
आणि इंटरनल ऑडिट याच्या अंतर्गत आर्थिक प्रक्रियांचे निरीक्षण करणे. या प्रकारचे चांगले करिअर ऑपॉर्च्युनिटी CMA या कोर्सद्वारे विद्यार्थी मिळू शकतो.

2. वाढती कमाई आणि कार्यक्षमता :

ज्या विद्यार्थ्यांना उच्च पगाराची क्षमता या कोर्समधून कमवायचे आहे तर अशा विद्यार्थ्यांकरिता सी एम ए सर्टिफिकेट मिळवणे हे त्यांच्याकरिता खूप गरजेचे आहे हे सर्टिफिकेट मिळवणे त्या विद्यार्थ्यांकरिता एक मोठा फायदा ठरू शकतो. IMA च्या मते, असे सांगण्यात आलेले आहे की CMA नॉन सर्टिफिकेट प्रोफेशनल यांच्यापैकी जास्त पैसे कमवतात. सरासरी जर खरं बोलले जाय तर सी एम ए यांच्या नॉन सर्टिफिकेट एम्प्लॉय पेक्षा 67 टक्के अधिक कमवता.

3. जगा इतकी मान्यता :

जागतिक स्तरावर ओळखले जाणारे सर्टिफिकेट म्हणजे सीएमए. आय एम ए या कोर्सचे विद्यार्थी 150 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेले आहेत कारण इंटरनॅशनल फायनान्स व अकाउंटिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकरीता एक आदर्श पात्र बनते.

4. जॉब सुरक्षा :-

स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक कल्याण करिता कंपन्या पूर्णतः सी एम ए यांच्यावर अवलंबून असतात कारण की सीएमएचे सर्टिफिकेट असल्याने त्या विद्यार्थ्यांचे नोकरीची सुरक्षा पूर्णपणे वाढते, एखादी बिझनेस मॅन CMA च्या डेटाचे पडताळणी करण्याच्या क्षमतेसाठी व नवीन ट्रेनचा अंदाज लावण्याकरिता व त्यांचा वैयक्तिक नफा वाढवण्याकरिता जास्त महत्त्व देतात कारण की त्याच्यामुळे त्यांच्या आजच्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये जास्त ऑप्शन इजिली बनतात.

5. स्किल विकास :-

विविध प्रकारे स्किल निर्माण करण्याकरिता सीएम असा एक प्रोग्राम आहे जे तुम्हाला वेगवेगळ्या नियमित स्किल देवलोप करण्यात हेल्प करतो, यामुळे त्यांना महत्त्व मिळते. कारण यामध्ये इकॉनोमिकल एनालिसिस, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, डिसिजन घेणे, व समस्या सोडवणे, या सर्व प्रकारचा तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो.

CMA ची परीक्षेची तयारी कशी करावी ?

CMA ची परीक्षा पास होण्याकरिता तुमची लक्ष केंद्रित तयारी असणे आवश्यक आहे कारण CMA परीक्षा यात वेगवेगळे सब्जेक्ट म्हणजेच विषयांचा समावेश आहे, तुम्हाला परीक्षेसाठी तयार होण्यास व तुम्हाला काही मदत मिळण्यासाठी खाली काही प्रमुख टप्पे सविस्तरपणे सांगितलेले आहे.

cma course full form

1. योग्य अभ्यासक्रम व योग्य साहित्य निवडा :-

या परीक्षेमध्ये अनेक पर्यायांपैकी अभ्यास साहित्य एक आहे तुम्ही याच्यात पाठ्यपुस्तके म्हणजेच बुक्स खरेदी करू शकतात, ऑनलाइन कोर्स विकत घेऊन तुम्ही या परीक्षेसाठी प्रिपरेशन करू शकतात, किंवा ऑफलाईन क्लासमध्ये जाऊन तुम्ही तेथे सुद्धा प्रेपरेशन करू शकतात. बरेच प्रकारचे विद्यार्थी बेकर, गेम, व व्हॅली या प्रकारच्या फेमस क्लासेसद्वारे ऑफर केलेल्या अभ्यासक्रमाची निवड करतात व या परीक्षेत पास होण्याकरिता त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय बनतो.

2. अभ्यासक्रम प्लॅन करा :-

सी एम ए ही परीक्षा कॉन्फरन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक आहे त्यामुळे नियमित अभ्यासाची योजना तयार करणे हे विद्यार्थ्याकरिता खूप आवश्यक आहे, नियमितपणे अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर कॉन्सन्ट्रेट ने लक्ष क्रेडिट करण्यासाठी तुमच्या जीवनातील ठराविक तास त्या परीक्षेला द्या, व सीएमए ही परीक्षा पास करण्याकरिता एका आठवड्यातून कमीत कमी 12 ते 13 तास अभ्यास करण्याचा विचार हा विद्यार्थ्यांच्या मनात झालाच पाहिजे.

3. प्रॅक्टिस टेस्ट फॉलो करा :-

प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे सराव चाचणी घेणे या परीक्षेच्या तयारीचा सर्वात इफेक्टिव मार्ग म्हणजेच प्रभावी मार्ग मानला जातो, ही प्रॅक्टिस टेस्ट परीक्षेच्या काळात वास्तविक वातावरण निर्माण करतात, आणि तुम्हाला परीक्षा वेळेचा मॅनेजमेंट करण्यास मदत होते आणि तुम्हाला वेळेच्या मर्यादासह रेस्टफुल होण्यास पण मदत करते.

4. कमजोर कमी आखणारे पॉईंट रीड करा.

या परीक्षेमध्ये पास होण्याकरिता विद्यार्थ्यांना सर्व विषयाचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे, तरी पण तुम्ही ज्या विषयात सर्वात कमी म्हणजेच कमजोर आहात, त्या विषयाला जास्त वेळ देण्याचे निश्चित करा, व तुमच्या त्या कमी असणाऱ्या विषयावर सराव चाचण्या वापरा व जास्तीत जास्त वेळेचे नियोजन निश्चित करून त्या विषयाला वेळ द्या.

5. मनात जिद्द ठेवा.

या परीक्षेवर प्रभुत्व मिळवण्याकरिता तुमची सुसंगता ही यशाची गुरुकिल्ली आहे, परीक्षेच्या शेवटच्या वेळी कमीपणा आपले टाळा, आणि रोज नियमित तुमच्या अभ्यासाला एक उत्तम दिशा मिळत आहे त्याची खात्री करा.

शिक्षण आणि समग्र विकासाकरिता ओळखल्या जा णाऱ्या उत्कृष्ट भारतातील टॉप 10 शाळा. (संपूर्ण माहिती)

CMA कोर्सची फीस आणि वेळ

सीएमए कोर्स करण्याची किंमत खालिल दिलेला घटकांवर अवलंबून बदलू शकते :

cma course full form

रजिस्ट्रेशन फीस : सी एम ए परीक्षेत बसण्याकरिता विद्यार्थ्यांना अर्ज शुल्क भरावी लागणार आहे, IMA सदस्यत्वा करिता एका वर्षाचे शुल्क अंदाजे 20,807 रुपये इतके असणार आहेत.

वेळ : CMA या कोर्सच्या अभ्यासक्रम व त्याला पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गतीवर अवलंबून आहे, या कोर्सचे परीक्षेचे दोन्ही भाग पूर्ण करण्यात करिता जास्तीत जास्त 12 ते 18 महिने लागतात, हे कार्यरत कमर्शियल किंवा विद्यार्थ्यांना लवचिकता देण्यात प्रदान करते.

CMA प्रमाणपत्रानंतर करिअरची संधी

विद्यार्थ्यांनी त्यांचे CMA सर्टिफिकेट प्राप्त केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना करिअर फळांच्या विविध श्रेणीमध्ये प्रवेश मिळणे सोफ होते. ज्याच्यामध्ये आम्ही काही नियमित गोष्टींचा खालीलपैकी समावेश केलेला आहे.

cma course full form

मॅनेजमेंट अकाउंटंट : उत्तम कामगिरी आणि फायनान्शियल प्लॅनिंग या सर्व प्रकारच्या कामगिरीचे लक्षण मॅनेजमेंट अकाउंटंट यांना पाहावे लागतात.

इकॉनोमिक ऍनालिसिस : महत्वपूर्ण निर्णय म्हणजेच इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेस यांची इन्फॉर्मेशन देण्याकरिता डेटाचे पूर्णपणे फायनलिसिस करणे.

कंट्रोलर : विविध प्रकारचे संस्थांसाठी अकाउंटिंग ऑपरेशन व्यवस्थापित करण्याकरिता कंट्रोलर यांचा उपयोग होतो.

BSW (बीएसडब्ल्यू) बैचलर ऑफ़ सोशल वर्क कोर्सेची 2025 संपूर्ण माहिती (मराठी)

मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) :

आर्थिक कामामध्ये अग्रेसर असणारे वरिष्ठ पातळीवरील आर्थिक कामकाज पाहणारे अधिकारी म्हणजेच मुख्य व्यक्ती अधिकारी. स्किल्ड फायनान्शिअल प्रोफेशनलस् यांची जास्त मागणी वाढत असल्याने, CMAs पिरेडच्या प्रगती करिता वेगवेगळ्या प्रकारचे संधी सोडत आहेत, जसे की ज्या व्यतिरिक्त तुमची कमावण्याची क्षमता वाढेल आणि तुमच्या नोकरीमध्ये सुरक्षितता मजबूत होईल, कारण कंपन्या त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट साठी प्रमाणे मॅनेजमेंट अकाउंट ला येतात.

महत्वपूर्ण

सीएमए कोर्स हा मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये करिअर घडवीण्या करिता इच्छुक असलेल्या प्रत्येक विद्यार्थी साठी फायद्याचा मार्ग ठरणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचे मजबूत अभ्यासक्रम स्किल्फुल इकॉनॉमिक मॅनेजमेंट, व जागतिक मान्यता या सर्वावर लक्ष केंद्रित करून सी एम ए हा कोर्स महत्वपूर्ण जबाबदार करियर आणि चांगल्या सॅलरी चा लाभ करून देतो. जे विद्यार्थी या कोर्ससाठी स्वतःला सामाजिक करून योग्य साधनांचा वापर करून आणि आपल्या परीक्षेच्या तयारीमध्ये शिस्तप्रिय राहुल आपला फायनान्स आणि अकाउंट या क्षेत्रात संधीचे अनेक प्रकार शोधू शकतात.

जर कोणी विद्यार्थ्याला योग्य इकॉनोमिक डिसिजन घेऊन बिझनेस स्किलस् पुढे नेण्याची आवड असेल तर सीएमए कोर्स त्या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या प्रवासातील योग्य टप्पा ठरू शकणार आहे.

BSC नर्सिंग कोर्से बद्दल संपूर्ण माहिती, BSC नर्सिंग कोर्से संपूर्ण पाठ्यक्रम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now