Army MES Bharti 2024 : 10 वी पास करिता, 41822 जागा, पगार- 21700 ते 69100, निवड प्रक्रिया..?

Army MES Bharti 2024

Army MES Bharti 2024

Army MES Bharti 2024 :- महाराष्ट्र तर आर्मी एम एस या भरतीला मिलिट्री इंजिनिअर सर्विस सुद्धा म्हटलं जाते त या अगोदर सुद्धा आर्मी एम एस या भरतीची जे आहे विद्यार्थी शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आहे.
आर्मी एमएस च्या ज्या 41822 जागांसाठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे कारण की या भरतीचा या अगोदर पासून शॉर्ट नोटिफिकेशन सुद्धा आलंय आलेला आहे आणि आर्मी एम ई एस या भरतीसाठी शिक्षण फक्त 10 वी पास लागते आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात ठीक आहे.

  • तर 41822 जागांसाठी जे आहे हे आर्मी एम ई एस भरती ची भरती जे आहे, निघत आहे. आर्मी एम ई एस भरती चे 16 नोव्हेंबर पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे. आर्मी एमएस ची भरती 100% जे आहे हे येणार आहे ठीक आहे तर आर्मी एम एस या भरतीसाठी शिक्षण फक्त दहावी पास लागते.

Army MES Bharti 2024 भरती वयोमर्यादा :-

  • आर्मी एम ई एस या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपण या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरू शकतात एससी एसटी कॅटेगरीचे मुलं यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

Army MES Bharti 2024भरती फीस:-

  • तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरी साठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे.
  • आर्मी एम ई एस मिलिट्री इंजिनिअर सर्विस तर ही जी भरती आहे, परमनंट आहे असं नाही की बा अग्निवीर स्कीम अंतर्गत येते तर परमनंट भरती आहे आणि सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे.

Army MES Bharti 2024 भरती पगार:-

  • आर्मी एम ई एस या भरतीमध्ये जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा तुम्हाला 21700 ते 69100 च्या दरम्यान भेटणार आहे.

Army MES Bharti 2024 भरती जागा:-

  • तर या भरतीमध्ये मी तुम्हाला जागा दाखवून देतो तर 41822 जागांसाठी ही भरती निघत आहे फक्त दहावी पास साठी आणि मुलं आणि मुली या भरतीमध्ये महाराष्ट्रातील फॉर्म भरू शकणार आहे. तर सर्वात जास्त ज्या जागा आहेत तर यामध्ये मेटचा पद असणार आहे तर मेट मध्ये 27920 जागा आहे.

Army MES Bharti 2024भरती शिक्षणं :-

१) तर मेट पदासाठी शिक्षण फक्त दहावी पास लागते,

२) मल्टीटास्किंग स्टाफ तर यामध्ये जे आहे 11 920 जागा आहे तर यामध्ये सुद्धा शिक्षण दहावी पास लागते. मल्टीटास्किंग मध्ये एमटीएस मध्ये मुलं-मुली फॉर्म भरू शकणार आहे.

३) स्टोअरकीपर तर यामध्ये जागा आहे 1026 यामध्ये जागा आहे तर यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील मुलं-मुली दहावी पासवरच फॉर्म भरता येते.

४) डाउट्समॅनचा पद आहे तर यामध्ये 944 जागा आहेत.

५) त्याचबरोबर आर्किटेक्ट कॅडर ग्रुप A पद आहे यामध्ये 44 जागा असणार आहे.

६) त्याचबरोबर बॅरेक स्टोअर ऑफिसरचा पद आहे यामध्ये 120 जागा असणार आहे.

७) सुपरवायझरच पद असणार आहे यामध्ये 534 जागा आहे आणि टोटल जर आपण जागा पाहिल्या तर आपण जर जागा पाहिल्या टोटल तर 41822 जागा ह्या टोटल निघत आहेत.

  • आर्मी एम ई एस मिलिट्री इंजिनिअर सर्विस ही भरती कधीपर्यंत निघणार आहे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे तर पहा या अगोदर पासून जे या भरतीचा शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आहे आर्मी एमएस या भरतीत आणि ज्या सुद्धा भरतीत शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर ती भरती विद्यार्थी कन्फर्म निघत असते ठीक आहे तर ही जी आर्मी एम एस मिलिट्री जी ही भरती आहे तर ही जी भरती तुम्हाला कधीपर्यंत पाहायला भेटते भेटणार आहे तर हे जे आहे वेबसाईटवर जे आहे हे तारीख दाखवत आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 दाखवत आहे पण या ठिकाणी जे आहे. तर नोव्हेंबरच्या एंडिंग एंडिंग पर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे ठीक आहे एक तर तुम्हाला 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या अंदर अंदर सुद्धा तुम्हाला हे भरती पाहायला भेटू शकते 20 नोव्हेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान सुद्धा या भरतीचे फॉर्म भरणे चालू होऊ शकते.
  • तर आर्मी एम ई एस या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिला आर्मी एमएस या भरतीमध्ये तर उंची वगैरे यामध्ये लागत नाही. उंचीची यामध्ये काही अट नाही आहे. त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे रनिंग वगैरे काही नाही आहे ठीक आहे याच्या अगोदर आर्मी एमईएस ची भरती निघायची तर त्यावेळेस काय असं की सर्वात अगोदर ग्राउंड असायचा या भरतीमध्ये 5 km रनिंग पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठी 1600 m रनिंग आणि यामध्ये उंची जी होती 170 cm या अगोदर उंची होती आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 cm होती. पण आता ग्राउंड आणि उंची यातून बाद करण्यात आलाय काढून टाकण्यात आलेले आहे. यामध्ये ग्राउंड नसणार आहे आता यामध्ये उंचीची सुद्धा काही अट नाही आहे.
  • तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली या भरतीमध्ये दहा वी पासवरच फॉर्म भरू शकता आणि उंचीची यामध्ये काही अट नाही तुमची उंची कमी जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये जे आहे सिलेक्शन घेता येणार. तुम्हाला आर्मी एम ई एस या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर पहा सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आर्मी एम ई एस भरतीमध्ये सर्वात अगोदर आता डॉक्युमेंट होणार आहे डॉक्युमेंट झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं यामध्ये मेडिकल आणि मेडिकल झाल्यावर तुमचं असणार आहे, यामध्ये इंटरव्यू तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आर्मी एमएस या भरतीची आहे.
  • आर्मी एम ई एस भरतीमध्ये जे आहे टोटल जे आहे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि यामध्ये जे आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर टोटल जे आहे यामध्ये सर्वात अगोदर तुमचा आर्मी एमएस या भरतीचा पेपर असणार आहे तर पेपर जे आहे ह्या टोटल 125 मार्काचा हा पेपर असणार आहे, आर्मी एमएस या भरतीचा ठीक आहे तर सर्वात अगोदर पेपर आहे, तुमचा 125 मार्काचा तर परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा रिझनिंग त्याला आपण बुद्धिमत्ता चाचणीच म्हणतो. तर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर ज्या इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर स्पेशलाईज टॉपिकचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे.
  • एका प्रश्नाला दोन गुण असणार आहे तर टोटल 50 मार्कासाठी ते असणार आहे, तर टोटल असा हा 125 मार्काचा आपला पेपर असणार आहे तर पहा रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 25 मार्क्स असणार आहे जनरल त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी इंग्रजी ग्रामर 25 मार्कासाठी विचारले जाणार आहे आणि 25 मार्क या ठिकाणी येणार आहे आणि स्पेशल एक टॉपिकचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 50 गुणांसाठी हे असणार आहे. तर टोटल ह्या 125 मार्काचा पेपर असणार आहे आणि आपण निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर निगेटिव्ह मार्किंग यामध्ये जे आहे असू शकते किंवा नसू शकते ठीक आहे ज्यावेळेस हे जागा निघणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणार आहे. स्पेशलाईज टॉपिकचे यामध्ये 50 मार्काचा ह्या स्पेशलाईज टॉपिकच्या रिलेटेड प्रश्न विचारले जाणार आहे,
  • तर आता स्पेशलाईज टॉपिक म्हणजे काय तर ही जी भरती आहे आर्मी एम ई एस ची तर यामध्ये पहा मेटचा पद आहे तुम्ही जर मेट मध्ये फॉर्म भरला तर मेटच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर तुम्ही जर मल्टीटास्किंगचा फॉर्म भरला तर मल्टीटास्किंगच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर स्टोरकीपरच्या तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड टाकला तो टाकला तर त्याच्या रिलेटेड हे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्काचे त्याचबरोबर डाऊट्समॅन मध्ये तुम्ही टाकला फॉर्म तर डाऊट्समॅनच्या रिलेटेड त्या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आर्किटेक्ट कॅडर मध्ये तुम्ही फॉर्म टाकला तर आर्किटेक्ट कॅडरच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. डायरेक्ट स्टोअर ऑफिसर मध्ये तुम्ही फॉर्म भरला तर त्याच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सुपरवायझरचा तुम्ही फॉर्म टाकला तर सुपरवायझरच्या रिलेटेड या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे.
  • त्यालाच म्हटलं जाते स्पेशलाईज टॉपिक ठीक आहे.
  • तर त्या ट्रेडच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे एका प्रश्नाला दोन गुण आहे. टोटल 50 मार्कासाठी तर 50 मार्कासाठी स्पेशलाईज टॉपिकच्या रिलेटेड 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जो तुम्ही ट्रेड टाकणार आहे मेटचा जर टाकला तर मेटच्या रिलेटेड 50 मार्कासाठी ते विचारले जाणार आहे. तर अशाप्रकारे हा संपूर्ण जे आहे पेपर असणार आहे तुमचा आणि दोन घंटाचा तुम्हाला टाईम भेटणार आहे. आणि सिलेक्शन प्रोसेस अशाप्रकारे तुमचं होणार आहे आणि पेपरवरच यामध्ये जे आहे मेरीट बनणार आहे जे पण मुले चांगला अभ्यास करणार आहेत त्यांचाच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा. : https://en.wikipedia.org/wiki/Indian_Army

तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरीयसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा. आणि आतापासून अभ्यास चालू ठेवा तर आपलं youtube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.

  • हे पण वाचा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now