12th pass govt job in maharashtra
12th pass govt job in maharashtra : आरोग्य विभाग भरती 2024 ची नवीन भरती निघालेली आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण वब्लॉगमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत अर्ज कोण करू शकतो वयोमर्यादा काय आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे पगार किती असणार आहे फॉर्म कुठे भरायचा अर्ज कधीपासून भरायचा लास्ट डेट कधीपर्यंत अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत
आरोग्य विभाग भरती 2024 ची भरती आहे आणि हे ठाण्याला निघालेली आहे वेतन 18000 ते 60000 पर्यंत तुम्हाला वेतन भेटणार आहे आणि 42 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि अर्ज पद्धती google फॉर्म द्वारे म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईन म्हणजेच पोस्टाने सुद्धा इथे अर्ज हा करू शकता. परीक्षा न देता मिळेल नोकरी तुम्हाला इथे परीक्षा नसणार आहे आणि फॉर्म भरायचे प्रोसेस पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस पण खूप इझी आहे गुगल फॉर्म ने फॉर्म भरायचा आहे एक ते पाच मिनिटाचं तुमचं गुगल फॉर्म भरून जातं तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती पाहूया
विभागाचे नाव | महानगरपालिका आरोग्य विभाग |
केटेगरी | मनपा सरकारी जॉब |
वयोमर्यादा | 18 ते 38 व 64 वर्षे (Post Wise) |
कोण अर्ज करू शकतात | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
अनुभव / फ्रेशर | फ्रेशर व अनुभवी उमेदवार |
अर्ज पद्धती | ऑनलाईन व ऑफलाईन (गुगल फोर्म) |
पगार (वेतनश्रेणी) | 18,000 ते 60,000 |
अर्ज फी | खुला प्रवर्ग – 150/- , राखीव प्रवर्ग 100/- |
नोकरीचे प्रकार | contract basis (कंत्राटी जॉब) |
नोकरीचे ठिकाण | ठाणे |
महत्त्वाची तारीख | 17 डिसेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.thanecity.gov.i |
विभागाचे नाव :-
12th pass govt job in maharashtra : विभागाचे नाव महानगरपालिका आरोग्य विभाग भरती आरोग्य विभाग भरती 2024 ही भरती आहे या अंतर्गत ही भरती राबवण्यात आलेली आहे
केटेगरी :-
आरोग्य विभाग भरती 2024 साठी कॅटेगरी मनपा सरकारची जॉब असणार आहे
वयमर्यादा :-
त्याच बरोबर आरोग्य विभाग भरती 2024 साठी वयोमर्यादा तुम्हाला इथे लागणार आहे 18 ते 38 वर्ष व 64 वर्ष म्हणजे पोस्ट वाईज तुम्हाला इथे वयोमर्यादा असणार आहे
कोण अर्ज करू शकतात :-
कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात
अनुभव/फ्रेशर :-
आरोग्य विभाग भरती 2024 साठी अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात
अर्ज पद्धती :-
12th pass govt job in maharashtra : आरोग्य विभाग भरती 2024 साठी त्याच पद्धतीने तुम्हाला अर्ज पद्धती कशा पद्धतीने इथे अप्लाय काय करायचं आहे ऑफलाइन आणि गुगल फॉर्म म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज हा करू शकता गुगल फॉर्म द्वारे तुम्हाला सोपं जाईल फॉर्म भरायला त्या म्हणजे तुम्ही सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकता म्हणजे एक दोन मिनिटाचा किंवा पाच मिनिटाचं काम आहे गुगल फॉर्म ने फॉर्म भरायचा तर तुम्ही गुगल फॉर्म नेच फॉर्म भरू शकता.
पगार (वेतन श्रेणी) :-
12th pass govt job in maharashtra : आरोग्य विभाग भरती 2024 साठी तुम्हाला इथे वेतन किती मिळणार आहे 18000 ते 60000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे
अर्ज फी :-
आरोग्य विभाग भरती 2024 साठी अर्ज फी इथे किती आहे आहे खुला प्रवर्गासाठी 150 आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला इथे फी स्वीकारली जाणार आहे
नोकरीचे प्रकार :-
आरोग्य विभाग भरती 2024 साठी नोकरीचे प्रकार कसे आहे तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस कंत्राटी पद्धतीची इथे जॉब आहे.
नोकरीचे ठिकाण :-
आरोग्य विभाग भरती 2024 साठी नोकरीचे ठिकाण ठाणे आहे
महत्त्वाची तारीख :-
12th pass govt job in maharashtra : अप्लाय लास्ट डेट आहे 17 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 17 डिसेंबर पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता
अर्ज पाठवण्याचा पत्ता :-
12th pass govt job in maharashtra : अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाच पाकडी ठाणे 4602 या ऍड्रेस वरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे
अधिकृत वेबसाईट :-
12th pass govt job in maharashtra : अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे www.thanecity.gov.i या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता
एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे कुठल्या पोस्ट साठी जागा आहेत कुठल्या पोस्ट साठी किती जागा आहेत ही संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला ब्लॉगमध्ये देणार आहे आणि त्याच नंतर गुगल फॉर्म मध्ये कशा पद्धतीने गुगल फॉर्म भरायचा ही सुद्धा माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे
ठाणे महानगरपालिका ठाणे अंतर्गत ही आरोग्य विभाग भरती निघालेली आहे इथे दिलेला आहे तुम्हाला ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि करार तत्त्वावर ही भरती होणार आहे त्याच पद्धतीने कुठल्या जागांसाठी किंवा किती जागा आहेत ही सुद्धा आपण माहिती इथे पाहणार आहोत आणि इथे तुम्हाला पदाची म्हणजे कॅटेगरी नुसार सुद्धा जागा विभाजन सुद्धा इथे दिलेला आहे
Vacancy details
- Number Of Vacancy :- 42 + posts
Post Name
- वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर एमबीबीएस
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
- प्रोग्राम असिस्टंट (QA)
पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर एमबीबीएस साठी 20 जागा आहेत दुसरं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 19 जागा आहेत तिसरं पद सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक साठी सुद्धा इथे डिव्हायडेशन दिलेला आहे फक्त 02 जागासाठी इथे डिव्हायडेशन आहे चौथं पद प्रोग्राम असिस्टंट क्यूए यांच्यासाठी एक जागा आहे 01 जागा दिलेली आहे हे खुला प्रवर्गासाठी आहे
शैक्षणिक पात्रता
- वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर साठी एमबीबीएस पात्रता इथे लागणार आहे
- त्याच पद्धतीने तुम्हाला प्रयोगशाळा तंत्रज्ञ साठी प्रयोगशाळा तंत्रज्ञान लॅब टेक्निशियनचा कोर्स करायचा आहे आणि 12th डिप्लोमा विथ पॅरामेडिकल काउंसलिंग रजिस्ट्रेशन झालेला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता
- त्याच पद्धतीने शहर आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर साठी एमबीबीएस ग्रॅज्युएट इन हेल्थ बीडीएस बीएमएस, बीएचएमएस, बीएचएमएस, बीपीटी अशा पद्धतीचे जागा आहेत एमपीएसस एमएचए एमबीए हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन यांच्यासाठी इथे जागा आहेत
- त्याच नंतर प्रोग्राम असिस्टंट ओपन साठी एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट पासिंग सीजीसी इन टायपिंग स्पीड 40 आणि 30 तुम्हाला पर मिनिट ही टायपिंग झाली असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता.
वयोमर्यादा
- वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर :- 18 ते 69 वर्ष
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- 18 ते 64 वर्ष
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक :- 18 ते 38 वर्ष
- प्रोग्राम असिस्टंट (QA) :- 18 ते 38 वर्ष
पगार (वेतन श्रेणी)
- वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर :- Rs.60000/- प्रती महिना
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ :- Rs.17000/- प्रती महिना
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक :- Rs. 32000/- प्रती महिना
- प्रोग्राम असिस्टंट (QA) :- Rs. 18000/- प्रती महिना.
अर्ज शुल्क
- 12th pass govt job in maharashtra : त्याच नंतर बघा अर्ज शुल्क बद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे उमेदवारांनी अर्जासोबत शुल्काचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश किंवा डीडी जोडणे आवश्यक आहे कुल प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडायचा आहे
- युनियन बँक धनाक्रस पुढील नावे काढावे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेर सोसायटी ठाणे याचा तुम्हाला डीडी काढायचा आहे
- त्यानंतर तुम्ही युनियन बँकेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेचा धनादेश स्वीकारला जाणार नाहीये इथे तुम्हाला सांगितलेलं आहे युनियन बँकेचाच तुम्हाला धनादेश काढायचा आहे आणि डिमांड ड्राफ्ट शिवाय प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार आहेत डीडी जर तुमच्या अर्जासोबत जोडलेला असेल तरच तुमचा अर्ज इथे विचारात घेतला जाणार आहे.
उमेदवारांचा फोटो व स्वाक्षरी
उमेदवाराचे फोटो आणि स्वाक्षरी इथे जोडायची आहे असं सांगितलेलं आलेलं आहे
निवड प्रक्रिया
- अर्जामध्ये गुणवत्तेद्वारे तुमची इथे निवड निवड प्रक्रिया होणार आहे
- तुमचे जे मार्क्स असणार आहे त्यानुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे
- एमबीबीएस साठी थेट मुलाखत घेऊन पद भरण्यात येणार आहे
- इतर पदासाठी सुद्धा इथे गुणांकन पद्धतीने मार्क्स देण्यात येणार आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेला आहे
आवश्यक कागदपत्रे
12th pass govt job in maharashtra : तुम्हाला अर्जासोबत कुठल्या कुठल्या गोष्टी जोडायच्या आहेत ते सुद्धा इथे सांगण्यात आलेला आहे
- पूर्ण माहिती भरलेला फॉर्म प्रिंट
- वयाचा पुरावा
- पदवी प्रमाणपत्र गुणपत्रिका
- काउंसलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- शासकीय खाजगी नियम शासकीय अनुभव प्रमाणपत्र
- जात वैध प्रमाणपत्र आवश्यक
- आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- आदिवासी प्रमाणपत्र
- डोमासाईल सर्टिफिकेट
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सध्याचा फोटो
- त्याच नंतर अर्जावर विवाहित असल्यास त्याचं नाव
- त्यात नाव बदल असल्यास राजपत्र लागणार आहे
- तुम्हाला गॅजेट आणि वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा इथे लागणार आहे
- त्याच नंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचा हमीपत्र
- युनियन बँकेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे लावायचा आहे
अर्ज आणि सर्व कागदपत्रे तुम्हाला लिफाव्यामध्ये बंद करून तुम्हाला दिलेल्या ऍड्रेस वरती तुम्ही सेंड करू शकता
Interview
वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी मुलाखत होणार आहे
तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता अर्ज सादर करण्याची तारीख आहे 17 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता अर्जामध्ये संपूर्ण माहिती फिल अप करायची आहे आणि अर्धी माहिती जर फिल अप केला तर तो अर्ज तुमचा विचारात घेतला जाणार नाहीये त्याच नंतर देय तारखेनंतर प्राप्त झालेला अर्जाचा विचार करण्यात येणार नाहीये आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे
अशा पद्धतीने हा आजचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट द्वारे कळवा अशाच पद्धतीचे नवनवीन जॉब अपडेट मिळवण्यासाठी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद.
10th pass BSF Bharti 2024 : शैक्षणिक अर्हता, पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया…?