10th pass BSF Bharti 2024
10th pass BSF Bharti 2024 : दहावी पास वरती बीएसएफ मध्ये ट्रेडमनच्या कॉन्स्टेबल जागा निघालेल्या आहेत. कारण की भरपूर जण दहावी पास असतात. 18 वर्ष पूर्ण असतं पण त्यांना पोलीस भरतीचे फॉर्म भरता येत नाही पण सेंट्रल लेव्हल वरती ह्या जागा निघालेल्या आहेत तुम्ही फॉर्म भरू शकता जागा ऑल इंडिया मध्ये 3000 जागा आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता याच्या जागा 3000 आहे आणि याचे फॉर्म सुरू होणार आहे 12 डिसेंबर 2024 पासून त्याची लास्ट डेट आहे जानेवारी 2025 पर्यंत फॉर्म निघाल्याच्या नंतर मी तुम्हाला तसे अपडेट देणारच पण तुम्ही अपडेट रहा हे फॉर्म भरण्यासाठी ज्यांची ज्यांची दहावी झाली आहे ज्यांची वय 18 वर्ष पूर्ण आहे ते या भरतीसाठी अर्ज भरू शकतात.
आता कोणत्या कास्ट साठी किती जागा यासाठी शैक्षणिक पात्रता काय यासाठी फिजिकल मध्ये काय असतील लेखीमध्ये काय असतील याची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता काय असणार आहे.
10th pass BSF Bharti 2024 VACANCY DETAILS AND POST NAME Number Of Vacancy :-
3000+
10th pass BSF Bharti 2024 posts Post name :-
- Tradesman, constableऑल इंडिया मध्ये 3000 जागा आहे ट्रेड्समेन, कॉन्स्टेबल च्या पदांसाठी येथे भरती निघालेली आहे तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
Apply mode Online mode/ Offline mode :-
- या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात.
Who Can Apply All India Male and Female
- तर या भरतीसाठी कोण कोण पात्र असेल तर संपूर्ण भारतातून महिला आणि पुरुष दोन्हीही या भरतीसाठी अर्ज भरू शकतात.
10th pass BSF Bharti 2024 Job Location and Exam Centre :-
- All over India जॉब लोकेशन ऑल इंडिया मध्ये वॅकॅन्सी आहे तर या भरतीसाठी तुम्ही भारताच्या कोणत्याही राज्यातून येथे अर्ज भरू शकतात. संपूर्ण भारतात तुम्हाला कोठेही या भरतीसाठी जोईनिंग दिली जाईल.
BSF Bharti 2024 Education Qualification :-
- 10th passतुमची शैक्षणिक पात्रता फक्त दहा वी असली तरी चालेल.
BSF Bharti 2024 वय मर्यादा :-
- General:- 18 ते 25OBC:- 18 ते 28SC/ST:- 18 ते 30तुम्हाला वय किती पाहिजे तर जनरल साठी 18 ते 25 वय पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ओबीसी साठी 18 ते 28 पर्यंत भरू शकता आणि एससी आणि एसटी यांच्यासाठी 18 ते 30 पर्यंत आहे तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरू शकता.
BSF Bharti 2024 Physical Test :
- Male:- 170cm
- Female:- 160cm
BSF Bharti 2024 Exam Pattern and syllabus :-
- या भरतीसाठी 100 मार्काचा पेपर असणार आहे जे पोलीस भरतीचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता हे सारखा विषय आहे आणि 100 मार्काचा पेपर 120 मिनिटांसाठी असणार आहे 100 पैकी तुम्हाला जेवढे तुम्ही प्रश्न सोडवा आणि जेवढे बरोबर येईल तेवढे तुम्हाला मार्क मिळणार आहे.
BSF Bharti 2024 Running Test :-
- Male :- 5km in 24 minutes
- Female :- 1600mtr in 8.30 minutes.
- याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल टेस्ट काय असणार आहे तर फिजिकल टेस्ट मध्ये मुलांना असणार आहे 5 km 5 km जसं आपण एसआरपीएफ ला पडतो एसएससी एसएससी जेडी ला पडतो तसं 5 km 24 मिनिटांमध्ये आता आपली तर रोज तयारी चालू असून जर तयारी तुमची नसेल 5 km ची तर आतापासूनच फिजिकलच्या तयारीला लागा आणि अभ्यासाला सुद्धा सुद्धा लागा कारण की अभ्यास पण महत्वाचा आहे आणि अभ्यास पण महत्वाचा आहे आणि फिजिकल पण महत्वाचं आहे पण मुलींसाठी काय असणार आहे मुलींसाठी आपल्याला मुलांना पोलीस भरतीला 1600 m आहे मिनिटांमध्ये पाच मिनिट 10 सेकंदाच्या आतमध्ये पण मुलींना 1600 m आहे ह्या ह्या ट्रेडमन साठी तर मित्रांनो तुमचा टाईम असणार आहे 8 1/2 मिनिट मुलींसाठी ज्या 1600 m पडणार आहे त्यांचा 8 1/2 मिनिट टाईम आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही ह्या जागेमध्ये बसू शकतात.
BSF Bharti 2024 Selection process :-
Written exam Physical Test Document verification Final merit Medical Test सेलेक्शन प्रोसेस काय असणार आहे पहिल्यांदा लेखी होणार आहे लेखी मध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचं फिजिकल होणार तर फिजिकल झालं त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट होणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर तुमचं होणार फायनल मेरीट येणार आणि मेडिकल होणार मेडिकल मध्ये जर तुमचं झालं काय एवढं हेवी तपासलं जात नाही. हे ऑल इंडिया मध्ये फॉर्म आहे ऑल इंडिया मधून कोणीही मेल आणि फिमेल सगळे फॉर्म भरू शकतात आणि ऑल इंडियामध्ये तुम्हाला कोणतं पण कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ड्युटीला आवश्यक होतं कारण सेंटर लेव्हलची एक्झाम आहे तुम्हाला आणि तुमची परीक्षा तुम्ही ज्या सेंटरने वाढसाना ते त्या सेंटरमध्ये तुमची एक्झाम होणार.
Application fees :-
- General categary:-100rs.,
- OBC SC/ST:-FREE
- हे ऑनलाईन जर अर्ज भरले तुम्ही तर तुम्हाला जनरल कॅटेगरीला फक्त 100 रुपये फी आहे बाकी एससी एसटी कास्ट वाल्यांना फ्री आहे त्याच्यामुळे तुम्ही हे फॉर्म भरू शकता बाकीच्या इतर कास्टला फी नाही आहे.
Important Documents :-
- 10th marksheet,
- 10th certificate,
- Caste certificate,
- Domecile,
- 2 passport photo,
- Adhar Card (ID Proof).
- तर याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील जर तुम्ही दहावीच्या बेस वरती अर्ज भरत आहे तर दहावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक असणे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर जातीचा दाखला डोमिसाईल असणे खूप महत्वाचं आणि दोन फोटो आपले असणे खूप महत्वाचं आणि आधार कार्ड असणं खूप खूप महत्वाचं आहे हे डॉक्युमेंट क्लिअर म्हणजे भरपूर जणांचे हे डॉक्युमेंट आता अवेलेबल असतील.
आपण भरती करतोय हे डॉक्युमेंट आपल्याकडे 100% असणार. तुम्हाला ही एक चांगली संधी आलेली आहे दहावी पास वरती जे त्यांची एसएससी जीडी चे सेंट्रल लेव्हलचा अभ्यास जर करत असतील तर त्यांच्यासाठी एक संधी आहे या संधीचा लाभ घ्या आणि नोकरी कसं ही पाहिजे ती पाहिजे आपल्याला एक गरज आहे. आपण एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्याला एक नोकरी असणं घरच्यांना हातभार लागणं कारण की आपण काही श्रीमंत नाही आपण पण गरीब घरातलेच आहे आपल्याला ही नोकरी मिळवणं खूप महत्त्वाचं आहे.
त्यामुळे तयारी चालू ठेवा काही थांबू नका आणि ज्याला फॉर्म भरायचा असेल 12 डिसेंबर नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता काही अडचण वाटल्यास मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद जय महाराष्ट्र
- Important Dates Apply start date :- 12th Dec 2024
- Apply last date :- Jan 2025.
- अधिकृत माहितीसाठी :- https://rectt.bsf.gov.in/
FAQ: BSF Bharti 20241.
१) BSF 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत?
- उत्तर: BSF 2024 भरतीसाठी साठी 3000 पदे रिक्त आहेत.
2. BSF 2024 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
- उत्तर: BSF 2024 भरतीसाठी वयोमर्यादा GENERAL श्रेणीसाठी 18 ते 25, SC आणि ST श्रेणीसाठी 18 ते 30, OBC श्रेणीसाठी 18 ते 28 असेल.
3. BSF या भरतीसाठी महीला व पुरूष पैकी कोण अर्ज करू शकतात ?
- उत्तर: BSF या भरतीसाठी संपूर्ण भारतातून महिला आणि पुरुष दोन्हीही या भरतीसाठी अर्ज भरू शकतात.
हे पण वाचा.