मुख्यमंत्री वयोश्री योजना : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 | थेट बँक खात्यात पैसे येणार | शासनाचा वृद्धांसाठी मोठा

मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना
मुख्यमंत्री वयोश्री योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना : नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता तुम्हाला नवीन सरकारने 65 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना महिन्याला ₹3000 देण्याचा अखेर निर्णय झालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या हा निर्णय पहिला पण घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती अखेर तो दिवस उजडला आणि आता नवीन सरकारने हा मोठा निर्णय आता घेतला आहे.

त्यामुळे जे कोणी 65 वर्षावरील नागरिक असतील त्यांनी आता अर्ज करावा आणि या ₹3000 लाभ नक्की घ्यावा बघा तुमचे जर वय 65 वर्षाच्या वरील असतील तर तुम्हाला आनंदाची बातमी आहे तुम्हाला आता महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत बघा याचा लाभ कसा घ्यायचा याची आता अंमलबजावणी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला आता तीन हजार रुपये नक्की मिळणार आहेत बघा हे तुम्हाला कसे मिळणार आहेत अर्ज कुठे करावा पात्रता काय असणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3000 चालु असा करा अर्ज :-

मुख्यमंत्री वयोश्री योजना : सर्व सरकारी सुविधा सवलती ज्येष्ठ नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण वृद्धाश्रमात प्रवेश इत्यादी आणि निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी केंद्र सरकारने 60 वर्षे निश्चित केलेली वयोमर्यादा आहे परंतु शासकीय सुविधा सवलती आणि पेन्शन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने निश्चित केलेली वयोमर्यादा 65 वर्षे आहे त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ नागरिक हे आता 65 वर्षाच्या वयावरीलच असले पाहिजे तरच तुम्हाला आता हे ₹3000 मिळणार आहेत.

मग या ₹3000 लाभ कसा मिळवायचा ?

मुख्यमंत्री वयोश्री योजना : आता तुम्ही लक्षात ठेवा नागरिकांनो आता याची अंमलबजावणी झालेली आहे पहिला काय होत होतं तर तुम्हाला 3000 मिळणार मिळणार अशी फक्त घोषणा होती याची अंमलबजावणी झाली आहे तुम्हाला आता ₹3000 बँकेमध्ये मिळणार आहेत बघा यासाठी पात्रता काय असणार आहेत अटी काय असणार आहेत बघा ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी नवीन आलेल्या राज्य शासनाने म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मुख्यमंत्री वयश्री योजना 2024 च्या माध्यमातून 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सहाभूत ठरणाऱ्या विविध उपकरणांसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश उद्देश ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर करणे आणि त्यांना स्वावलंबी बनणे आहे अखेर निर्णय झालाय बघा नागरिकांनो तुमचे जर वय 65 वर्षाच्या वरील असेल तर तुम्हाला आता महिन्याच्या महिन्याला ₹3000 आता मिळणार आहेत पहिला फक्त ही घोषणाच होती याची आता अंमलबजावणी झाली आहे त्यामुळे नवीन सरकारने पहिल्यांदाच पहिल्याच दिवशी तुम्हाला हा निर्णय घेतला आहे त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

यासाठी अर्ज कुठे करायचा पात्रता काय असणार आहे ?

मुख्यमंत्री वयोश्री योजना : आता राज्यातील सर्व 65 वर्षावरील नागरिक या योजनेचे लाभार्थी असू शकतात वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक मर्यादा आणि असमर्थतेमुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी शासनाने ही योजना पहिली चाखली होती त्याची अंमलबजावणी आता झाली आहे त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, नवीन झालेले मुख्यमंत्री यांनी पहिलाच हा निर्णय घेतला आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी कागदपत्रे कोणती द्यावी लागणार आहेत तसेच पात्रता यासाठी काय ठेवलेली आहे जर तुमचं वय 65 वर्षावरील असेल तुमच्या घरामध्ये आई-वडील जे कोणी 65 वर्षाच्या वरील असतील. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना :-

मुख्यमंत्री वयोश्री योजना : महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेची घोषणा 5 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठक केली होती परंतु त्यांचे पैसे नागरिकांना अजून पण मिळाले नाहीत त्याचे कारण म्हणजे या योजनेची अंमलबजावणी झालेली नव्हती अखेर या योजनेची आता नवीन सरकारने अंमलबजावणी केली आहे.
याची अंमलबजावणी अखेर झाली आहे तुम्हाला फक्त पहिला घोषणा जो होत्या की तुम्हाला ₹3000 मिळणार 65 वर्षावरील लोकांना मिळणार अशा अफवा होत्या परंतु याची आता अंमलबजावणी झाली आहे.

तुम्हाला आता याचे तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला महिन्याला ₹3000 म्हणजे वर्षाला ₹36000 मिळणार आहेत यासाठी तुम्ही 65 वर्षाच्या वरील पाहिजे. आणि आता या योजने अंतर्गत 65 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे या ज्येष्ठ नागरिकांना वृद्धत्वामुळे अनेक आरोग्य समस्या म्हणजे तुम्ही जर आजारी पडाल त्यासाठी जसे की दृष्टी कमी होणे ऐकण्यास कमी येणे किंवा चालण्यास त्रास होणे अशा नागरिकांना हे आर्थिक सहाय्यता दिले जाणार आहे बघा तुमचं वय 65 वर्षाच्या वरील असेल तर तुम्हाला याची अंमलबजावणी झालेली आहे की तुम्हाला आता ₹3000 मिळणार आहेत.

या योजनेद्वारे नवीन निवडून आलेले महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करत आहे या आर्थिक मती मुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे कारण त्यांना मिळणाऱ्या 3000 च्या मतीमुळे ते आरोग्याशी संबंधित वस्तू आणि उपकरणे सहज खरेदी करू शकतील आणि त्यांचे जीवनमान चांगल्या प्रकारे सुधारू शकतील मग त्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत. तुम्हाला आता ₹3000 महिन्याला मिळणार आहेत आणि तुम्ही जर 65 वर्षाच्या वरील असाल तर तुम्हाला कोणत्या वस्तू मिळणार आहेत ते पण बघा नवीन सरकार आल्यामुळे पहिला ही जी घोषणा झाली ती ₹3000 मिळण्याची त्याची अंमलबजावणी अखेर झाली आहे बघा हे तीन हजार रुपये थेट पात्र नागरिकांच्या खात्यात डीबीटी ने जमा होणार आहे आता जमा होणार आहे.

त्यामुळे आता या योजनेसाठी वार्षिक 480 कोटी राज्य सरकार खर्च करणार आहे. वर्षाला 65 वर्षाच्या पुढील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी 480 कोटी सरकार आता खर्च करणार आहे या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये इतकी मर्यादा आहे अशा 65 वर्षावरील वृद्ध या योजनेस पात्र असतील मुख्यमंत्री वयस् अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मतेमुळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आरोग्याच्या समस्या स्वतः सोडवू शकतील आणि आत्मनिर्भर बनू शकतात यामुळे त्यांना इतरावर अवलंबून राहावे लागणार नाही त्यांचे यामुळे जीवनमान सुधारेल, यासाठी एक अट आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये इतकी मर्यादा आहे जर दोन लाख रुपये पेक्षा जर जास्त तुमचं उत्पन्न असेल तर यासाठी तुम्ही पात्र नसणार आहात.

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना : मुख्यमंत्री वयश्री योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याद्वारे ज्येष्ठ नागरिक अनेक उपयोग युक्त उपकरणे खरेदी करू शकतात बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध उपकरणांची यादी तुम्हाला ट्रायपॉड चश्मा फोल्डिंग वॉकर तुम्हाला कमरे संबंधीचा पट्टा, स्टिक, व्हीलचेर तुम्हाला व्हीलचेर आणि तुम्हाला ग्रीवा, कॉलर कमोड खुर्ची, गुडगा ब्रेस श्रवण यंत्र इत्यादी तुम्हाला सर्व मिळणार आहे

मुख्मंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक पात्रता व निकष :-

मुख्यमंत्री वयस् योजनेसाठी आवश्यक पात्रता व निकष मुख्यमंत्री वयस् योजनेच्या माध्यमातून सहभागी होण्याकरिता शासनाद्वारे वेगवेगळ्या पात्रता तसेच निकष सुद्धा ठरवण्यात आले आहेत खाली सांगितल्याप्रमाणे जी व्यक्ती पात्र ठरणार त्या व्यक्तींना योजनेसाठी लाभ घेता येणार आहे.

  • १) पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे वय किमान 65 वर्ष असावे.
  • २) दुसरी जी जी पात्रता आहे ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावे जर तुमचे दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही यासाठी पात्र नाही आहात.
  • ३) तिसरं जी आहे ती म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • ४) चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे ज्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना वरील पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे.

आता कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?

  • १) आधार कार्ड
  • २)ओळखपत्र या ओळखपत्रांमध्ये (वोटर आयडी, आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी चालणार आहे)
  • ३) जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला
  • ४) समस्येचे प्रमाणपत्र म्हणजे डॉक्टरांकडून तुमची जी समस्या आहे आरोग्याशी संबंधित त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे.
  • ५) बँक खाते पासबुक ते स्वघोषणा प्रमाणपत्र लागणार
  • ६) पासपोर्ट आकाराचे तुम्हाला दोन फोटो लागणार आहेत.
  • ७) बँकेला लिंक असलेला आधार कार्डला लिंक असलेला तुम्हाला मोबाईल नंबर त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे.

आता हे सर्व आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुम्ही जेव्हा ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करते वेळेस तुम्हाला ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी दोन्ही स्वरूपात तुमच्याकडे असणे गरजेचे आहे एवढी कागदपत्रे तुम्ही अटही ठेवण्यात आलेली आहे. तुमचं ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल पॅन कार्ड आणि तुमची झेरॉक्स याची ही सर्व कागदपत्रे तुमच्या जवळ आता ठेवावे तुम्हाला लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारने 65 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयस् योजना सुरू केली आहे या योजनेसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना मार्गदर्शक तत्वे म्हणजेच जीआर जाहीर करण्यात आला आहे तथापि सरकारने अद्याप या योजनेची अधिकृत वेबसाईट ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली नाही बघा तुमच्यासाठी अधिकृत वेबसाईट जी असेल ती उपलब्ध करून दिली नाही त्याचं कारण म्हणजे कालच सरकार स्थापन झालंय तुम्हाला माहित आहे त्यामुळे आता सरकारने आश्वासन दिले आहे की या योजनेची वेबसाईट लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली जाईल. सूत्राकडून माहिती मिळाली आहे की आता पुढील दोन दिवसात अर्ज सुरू होतील आता कालच तुम्हाला माहिती आहे सरकार स्थापन झाले त्यामुळे पुढील दोन दिवसात हे अर्ज सुरू होतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now