महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 : NRHM Recruitment 2024 | रत्नागिरी GOVERMENT JOBS | पगार – 18,000/- TO 60,000/-

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 : आरोग्य विभाग भरती 2024 अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रत्नागिरीमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, कारण या भरतीमध्ये परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. या लेखात आपण अर्ज प्रक्रिया, पात्रता, वेतन, जागा याविषयी सर्व तपशील समजून घेणार आहोत.

पद बद्दल माहिती :

जिल्हा महामारी तज्ञ (District Health Office):

  • पात्रता: MBBS किंवा कोणत्याही मेडिकल ग्रॅज्युएटसह MPH/MHA/MBA (Health).
  • अनुभव: 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • जागा: कोणत्याही कास्ट मधून असाल
  • वेतन: ₹35,000.

जिल्हा कार्यक्रम समन्वयक (District Program Coordinator):

  • पात्रता: MBBS किंवा मेडिकल ग्रॅज्युएटसह MPH/MHA/MBA (Health).
  • अनुभव: 1 वर्षाचा अनुभव.
  • जागा: 1 (ओपन).
  • वेतन: ₹35,000.

डिस्ट्रिक्ट कन्सल्टन्स (district consaltance) :

  • पात्रता: MBBS किंवा मेडिकल ग्रॅज्युएटसह MPH/MHA/MBA (Health).
  • अनुभव: 1 वर्षाचा अनुभव.
  • जागा: 1 (ओपन).
  • वेतन: ₹35,000.

सीपीएस कन्सल्टन्स ( CPS consaltance) :

  • पात्रता: MBBS किंवा मेडिकल ग्रॅज्युएटसह MPH/MHA/MBA (Health).
  • अनुभव: 1 वर्षाचा अनुभव.
  • जागा: 1 (ओपन).
  • वेतन: ₹35,000.

पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट (Public Health Specialist):

  • पात्रता: MBBS किंवा मेडिकल ग्रॅज्युएटसह MPH/MHA/MBA (Health).
  • अनुभव: 1 वर्षाचा अनुभव.
  • जागा: 8 (SC-1, ST-1, VJ-1, OBC -1, EWS-1, OPEN-3)
  • वेतन: ₹35,000.

बचत इन फायनान्स ऑफिसर (Bachat in Finance Officer):

  • पात्रता: सीए इंटर सीए आईसीडब्लूए एमबीए फायनान्स विथ ग्रॅजुएट विथ एम.कॉम विथ टॅली.
  • अनुभव: 3 वर्षाचा अनुभव.
  • जागा: 1 (ओपन)
  • वेतन: 20,000.

लेखापाल (Accountant):

  • पात्रता: B.Com सह Tally सर्टिफिकेट.
  • अनुभव: 3 वर्षांचा अनुभव.
  • जागा: 1 (ST)
  • वेतन: ₹18,000.

मनोरुग्ण परिचारिका (Psychiatric Nurse):

  • पात्रता: GNM/B.Sc. Nursing सह सायकॅट्रिक सर्टिफिकेट.
  • जागा: 1 (ओपन).
  • वेतन: ₹25,000.

मेडिकल ऑफिसर (Medical Officer):

  • पात्रता: MBBS
  • अनुभव: 2 वर्षाचा अनुभव.
  • जागा: 8 (आरक्षणानुसार).
  • वेतन: ₹60,000.

मेडिकल ऑफिसर आयुष (Medical Officer aayush):

  • पात्रता: BMAS
  • अनुभव: 2 वर्षाचा अनुभव.
  • जागा: 8 (आरक्षणानुसार).
  • वेतन: ₹28,000.

आइपीएच कोऑर्डिनेटर (IPH CO-ORDINATER) :

  • पात्रता: ग्रॅजुएट इन बायोमेडिकल इंजीनियर
  • जागा : 1 (ओपन)
  • वेतन : 25,000

वयोमर्यादा :

किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 70 वर्षे

शैक्षणिक पात्रता :

संबंधित पदासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक प्रमाणपत्र अनिवार्य.
अनुभव आवश्यक असल्यास तो सुद्धा द्यावा.

अनुभव :

काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे, तर काहींसाठी फ्रेशर्सही अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करायचा ?

अर्ज प्रक्रिया:

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचा नमुना भरून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे पाठवावा.

आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी, संबंधित पदाच्या डिग्रीची सर्टिफिकेट्स).
  • जात प्रमाणपत्र (जर लागले तर).
  • अनुभवाचे प्रमाणपत्र (लागल्यास).
  • जन्मतारीख दाखला.
  • पासपोर्ट साइज फोटो.

अर्ज नमुना :

अर्ज नमुन्यात आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी व्यवस्थित लिहावे.
लिफाफ्यावर पदाचे नाव ठळक अक्षरात लिहावे.

निवड प्रक्रिया :

मुलाखतीद्वारे निवड होईल.
कोणतीही लेखी परीक्षा नाही.

आरक्षण :

एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, आणि ओपन प्रवर्गासाठी जागा आरक्षित आहेत.

कंत्राट कालावधी :

11 महिने 29 दिवसांसाठी कंत्राटी स्वरूपात नेमणूक केली जाईल.

अर्ज शुल्क :

कोणतेही शुल्क नाही.

सूचना :

  • अर्ज वेळेत सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • चुकीचा किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • सर्व माहिती योग्य प्रकारे भरावी.

वेतनवाढ आणि भविष्य :

  • निवड झाल्यानंतर उमेदवारांना ठराविक पगारावर काम करावे लागेल.
  • उत्कृष्ट कामगिरीसाठी भविष्यात संधी मिळू शकते.

निष्कर्ष :

आरोग्य विभाग भरती 2024 ही नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अटी व शर्ती लक्षात घेऊन अर्ज करावा. योग्य अर्ज प्रक्रियेतून तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्याची ही उत्तम वेळ आहे. 31 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख असल्यामुळे वेळ वाया न घालवता लवकर अर्ज करा.

संपूर्ण माहिती आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 – माहिती

  • भरतीचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) रत्नागिरी भरती 2024
  • एकूण पदसंख्या : 25 पदे
  • भरती पद्धत : करार तत्वावर (कंत्राटी स्वरूप)
  • अर्जाची पद्धत : ऑफलाईन
  • अर्जाची सुरुवात तारीख : 22 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024
  • वयोमर्यादा : 18 ते 70 वर्षे
  • पगार (वेतनश्रेणी) : ₹18,000 ते ₹70,000 प्रति महिना
  • अर्ज शुल्क : मुक्त
  • निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी
  • प्रमुख पदे : जिल्हा महामारी तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, नर्स इत्यादी
  • आरक्षण : ओपन, SC, ST, OBC, EWS यासाठी आरक्षित जागा
  • जॉब लोकेशन : रत्नागिरी, महाराष्ट्र

मुख्य मुद्दे :

परीक्षा नाही, फक्त मुलाखतीवर आधारित निवड.
अनुभवी व फ्रेशर उमेदवार दोघेही अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल).
अर्जाच्या नमुन्यासाठी व अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 भरतीचे ठळक मुद्दे :

  • विभागाचे नाव: राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी
  • भरती प्रक्रिया: कंत्राटी स्वरूपात
  • जागांची संख्या: 25
  • वेतन: ₹ 18,000 ते ₹ 70,000
  • अर्ज प्रक्रिया सुरू: 22 डिसेंबर 2024
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024
  • अर्ज पद्धत: ऑफलाइन
  • अर्ज फी: नाही
  • OFFICIAL WEBSITE : CLICK HERE

FAQs: महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024

1. या भरतीत कोणकोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा महामारी तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, नर्स इत्यादी पदांसाठी भरती होणार आहे.

2. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा?
उत्तर : अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जाचे सर्व कागदपत्रांसहित जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे सादर करायचे आहेत.

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

4. या भरतीसाठी पात्रतेचे निकष कोणते आहेत?
उत्तर : प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात तपासा.

5. वयोमर्यादा किती आहे?
उत्तर : उमेदवाराचे वय 18 ते 70 वर्षांदरम्यान असावे.

6. निवड प्रक्रिया कशी आहे?
या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

7. या भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे?
उत्तर : अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

8. वेतन किती असेल?
उत्तर : पदांनुसार वेतन ₹18,000 ते ₹70,000 प्रतिमहिना असेल.

9. मुलाखतीचे ठिकाण व वेळ कधी जाहीर होईल?
उत्तर : मुलाखतीसंबंधित वेळ व ठिकाण अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडून कळवले जाईल.

10. कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
उत्तर : शैक्षणिक प्रमाणपत्रे
ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड)
जात प्रमाणपत्र (जर लागू असेल)
अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल)
पासपोर्ट साईज फोटो

11. फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का?
उत्तर : होय, काही पदांसाठी फ्रेशर उमेदवारही अर्ज करू शकतात.

12. अधिकृत जाहिरात कुठे मिळेल?
उत्तर : अधिकृत जाहिरात जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या वेबसाइट किंवा स्थानिक वृत्तपत्रात उपलब्ध आहे.

13. भरती कोणत्या स्वरूपात आहे?
उत्तर : ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे.

forensic science courses after 12th : फॉरेन्सिक सायन्समध्ये करिअर संपूर्ण मार्गदर्शन (मराठी मध्ये)