कर्नाटका बँक लिमिटेड भरती : ग्राहक सेवा सहयोगी पद भरती |पगार :- 24,040/- ते 64,440..!

कर्नाटका बँक लिमिटेड भरती

कर्नाटका बँक लिमिटेड भरती

कर्नाटका बँक लिमिटेड भरती : ग्राहक सेवा सहयोगी या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला वेतन 24,050 ते 64,480 या पेस्केल मध्ये मिळत आहे स्टार्टिंग सॅलरी तुमची पर मंथ या ठिकाणी 59 हजार रुपये राहणार आहे सॅलरी फार चांगली आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ज्यासाठी काही दिवस त्यांनी अवेलेबल केलेले आहेत आज आपण डिटेल मध्ये या भरती बाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत.


जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कर्नाटका बँक लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रूटमेंट होत आहे ज्यामध्ये कस्टमर सर्विस असोसिएट या पदासाठी जे काही ब्रांचेस आहेत ऑफिसेस आहेत ऑल ओव्हर इंडिया त्यामध्ये ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे याचं एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये मित्रांनो राहणार आहे त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करा करू शकता.

वेतन :-

  • आता या पदासाठी पेस्केल आणि अदर इन्व्हॉल्व्हमेंट्स आपण बघूया कशाप्रकारे राहणार आहे तर सॅलरी सॅलरी विल बी एज पर ऑल इंडिया लेवल सेटलमेंट ज्यामध्ये तुमची बेसिक पे हा तुमचा 24050 राहील पेस्केल तुमचा 24050 ते 64480 राहणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला डीए एचआर ए या सर्व गोष्टी मिळणार आहेत करंट सिटीसी तुमची पर मंथ याठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये ₹59000 राहणार आहे सॅलरी फार चांगल्या प्रकारची आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे.
  • पगार :- 24,040/- ते 64,440

अप्लाय कोण कोण अप्लाय करू शकतं :-

  • ज्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया बघा ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी थोडक्यात पदवीधर असाल कोणत्या विषयामध्ये तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट्स ऑन 1/11/2024 दरम्यान याच्या अगोदर किंवा त्या दरम्यान तुमची ग्रॅज्युएशन जी आहे ते कम्प्लीट असणे आवश्यक आहे जे डिग्रीचा रिझल्ट वगैरे अवेट करत असतील किंवा त्यांचा अजून मिळाला नसेल त्यांना अप्लाय करण्यासाठी अवेलेबिलिटी नाही आहे तेव्हा फक्त ग्रॅज्युएट कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल होतील ज्यांची ग्रॅज्युएशन 1/11/2024 त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर कम्प्लीट आहे.

वयोमर्यादा :-

  • एज क्रायटेरिया मिनिमम किंवा मॅक्झिमम 26 वर्ष राहणार आहे ज्यामध्ये एससी एसटी ला पाच वर्ष फक्त रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळालेला आहे सो ओबीसी जनरल ईडब्ल्यूएस या सर्वांना 26 वर्षापर्यंत मॅक्झिमम एज लिमिट राहील एससी एसटी ला मात्र पाच वर्ष एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे.

नॅशनलिटी :-

  • नॅशनलिटी कॅन्डिडेट्स ऑफ इंडियन नॅशनल्स फक्त या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी.

ऑनलाईन एक्झामिनेशन :-

  • ऑनलाईन एक्झामिनेशन तुमचे कशाप्रकारे राहील ज्यामध्ये बघा सब्जेक्ट कुठले कुठले राहणार आहेत ज्यासाठी रिझनिंग इंग्लिश लँग्वेज कॉम्प्युटर नॉलेज जर्नल अवेरनेस आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी याबाबतचे 200 क्वेश्चन्स आणि 200 मार्कांचे ची एक्झाम राहील टोटल 135 मिनिट्सचा तुमचा टाईम त्यांनी दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला हे अटेम्प्ट करायचं आहे क्वेश्चन जे असणार आहेत ते इंग्लिश मध्ये राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे ईच क्वेश्चन विल हॅव फाईव्ह अल्टरनेटिव्ह प्रत्येक क्वेश्चनला पाच ऑप्शन्स या ठिकाणी राहतील आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे ज्यामध्ये 1/4 मार्क या ठिकाणी डिडक्ट केला जाईल, सो 200 क्वेश्चनचे जो पेपर आहे त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे ज्यासाठी सेपरेट टाईम 30 Minutes तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट साठी दिलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार प्रिपरेशन करू शकता.

एक्झामिनेशन सेंटर्स :-

  • एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे राहणार आहे तर ऑनलाईन टेस्ट जे असणार आहे ते महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर मुंबई आणि पुणे या ठिकाणी होईल त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक्झाम सेंटर दिलेली आहे जवळपास जर बघितलं तर धारवाड हुबळी किंवा मैसूर या कर्नाटकच्या ज्या स्टेट्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता.

अर्ज फीस :-

तर या ठिकाणी जे असणारे स्वतःच्या जे फीस वगैरे असणार आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी त्यामध्ये जनरल अनरिजर्व ओबीसी कॅन्डिडेटना ₹700 फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे तर एससी एसटी ला ₹600 फॉर्म फी ऑनलाईन अप्लाय करताना भरावे लागणार आहे अर्ज करण्यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट सिलेक्शन झाल्यानंतर नंतर तुम्हाला सर्विस बॉन्ड त्याठिकाणी साइन करावा लागणार आहे मिनिमम थ्री इयर सर्विसचा असंही त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे. अर्थात नोकरी मिळाल्यानंतर फॉर कमी लोक हे सोडू शकतात कारण सॅलरी चांगली आहे इतर बेनिफिट सुद्धा तुम्हाला चांगले मिळत आहेत.

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख – 20-11-2024
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30-11-2024
  • Tentative date (परीक्षा तारीख) – 15.12.2024

FAQ :-

१. ग्राहक सेवा सहयोगी पद भरती करिता पगार काय मिळणारं आहे ?

  • उत्तरं :- ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता वेतन 24,050 ते 64,480 या पेस्केल मध्ये मिळणार आहे.

२. ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता कोण कोण अप्लाय करू शकतं ?

  • उत्तरं :- ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता पदवीधर विध्यार्थी अर्ज करू शकतात.

३. ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता वयोमर्यादा काय आहे ?

  • उत्तरं :- ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता वयोमर्यादा 26 वर्षापर्यंत मॅक्झिमम एज लिमिट राहील.

४. ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता नॅशनलिटी काय राहील ?

  • उत्तरं :- ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता इंडियन नॅशनल्स फक्त या ठिकाणी एलिजिबल होतील.

५. ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता एक्झामिनेशन सेंटर्स कुठे असणार् आहे ?

  • उत्तरं :- ग्राहक सेवा सहयोगी पद भरतीकरिता एक्झामिनेशन सेंटर्स मुंबई आणि पुणे या ठिकाणी असणार् आहे.

विभागाचे नाव :- कर्नाटका बँक लिमिटेड भरती

वयोमर्यादा :- OBC/EWS/OPEN-26, ST/SC- 5 वर्ष सूट

कोण अर्ज करू शकतात. :- महाराष्ट्रतील उमेदवार

Gender Eligibility :- MALE AND FEMALE

अर्ज पद्धती :- ऑनलाईन

वेतन :- 24,040/- ते 64,440/- रूपये

अर्ज फी :- OBC/EWS/OPEN- 700, ST/SC-600

नोकरीचे प्रकार :- Regular Basis (पर्मनंट जॉब)

Apply Start Date :- 20-11-2024

Apply Last Date :- 30-11-2024

अधिकृत वेबसाईट :- https://karnatakabank.com/hi

  • हे पण वाचा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now