आरोग्य विभाग पदभरती 2024
आरोग्य विभाग पदभरती 2024 : आरोग्य विभाग पदभरती या विभागांतर्गत विविध पदाकरिता भरती निघालेली आहे, संपूर्ण भरती साम्भंधित माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता, पदे , पगार, अनुभव, इत्यादी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देलेली आहे, तरीही संपूर्ण माहिती लाक्ष्य्पुर्वक वाचून या भरती साठी अर्ज करा.
आरोग्य विभाग पदभरती 2024 पद/शिक्षणं :-
- १) फिजिओथेरपिस्ट :-
पहिलं जे पद आहे ते पद असणार आहे फिजिओथेरपिस्ट फिमेल साठी फक्त फिमेल कॅन्डिडेट याच्यासाठी एलिजिबल असणार आहेत मेल कॅन्डिडेट साठी ही पोस्ट नाहीये क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला एसएससी टेन स्टॅंडर्ड त्याचबरोबर विथ सायन्स सब्जेक्ट इन 55% मार्क्स. तुम्हाला दहावी असायला पाहिजे तुमचं सायन्स फॅकल्टीतून आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 55 टक्के मार्क पडणे गरजेचे आहे त्याचबरोबर अँड आयटीआय सर्टिफिकेट ऑफ नॅशनल किंवा स्टेट ट्रेड सर्टिफिकेट इन फिजिओथेरपी तुमचं आयटीआय जो सर्टिफिकेट कोर्स आहे हा कोर्स तुमचा असायला पाहिजे फिजिओथेरपी मध्ये तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता.
हे जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला दहावीला सायन्स असलं पाहिजे 55% तून तुम्ही पास आऊट पाहिजे आणि त्याचबरोबर दोन इयरचा फुल टाईम एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एखाद्या रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मधून फिजिओथेरपिस्ट म्हणून तरीही तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता हे दोन्ही क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे नसतील तर अजून तुमच्याकडे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे गव्हर्मेंट रेकॉग्नाइज्ड नसेल कोणत्याही इन्स्टिट्यूट मधून असेल तरीही तुम्हाला चालतो दहावी सायन्स मधून 55% मध्ये झाले असेल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता.
- २) लॅब टेक्निशियन :-
लॅब टेक्निशियन या पदासाठी एक पद असणार आहे अनरिजर्व कॅटेगरी मधून तुम्हाला यासाठी फॉर्म भरता येणार आहेत अनरिजर्व कॅटेगरी साठी ही व्हॅकंट आहे तुम्ही कोणत्याही कास्टचे असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन एसएससी 10 स्टॅंडर्ड असायला पाहिजे सायन्स मधून कमीत कमी 55% तुम्हाला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला मेडिकल लॅब टेक्निशियन हे जो सर्टिफिकेट कोर्स आहे हा कोर्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला बघा एसएससी तुमचं दहावी सायन्स फॅकल्टीतून 55% असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल एखाद्या रिकॉग्नाईज युनिव्हर्सिटीतून तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. याच्यामध्ये अजून एक क्वालिफिकेशन दिलेली आहे की तीन वर्षाचा तुम्हाला मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणून जर एक्सपिरियन्स असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता.
- ४) नर्सिंग आणि मिड वाईफ :-
नर्सिंग आणि मिड वाईफ यासाठी सुद्धा फक्त फिमेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात फिमेल साठीच या जागा व्हॅक्ट आहेत पूर्ण दोन पोस्ट आहेत एक अनरिजर्व आणि एक एसी कॅटेगरी साठी जागा व्हॅकंट असणार आहेत त्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन सेम असणार आहे तुमचं दहावी असायला पाहिजे सायन्स फॅकल्टीतून 55% कमीत कमी तुम्हाला असायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला जनरल नर्सिंग मिडवाईफ चा जो कोर्स आहे ते तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता जर तुमच्याकडे जनरल नर्सिंग मिडवाईफ चा कोर्स नसेल तर तुमच्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफचा आणि तुमच्याकडे तेही नसेल तर तुम्हाला तीन वर्ष कामाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्या डिपार्टमेंट मध्ये तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता.
- ५) फार्मासिस्ट :-
फार्मासिस्ट जर तुम्हाला फार्मसी तुमचा असेल तर तुमच्यासाठी खूप चांगला चान्स असणार आहे दोन पद असणार आहेत एक असणार आहे अनरिजर्व आणि दुसरा असणार आहे पीडब्ल्यूबीडी साठी व्हॅकंट यामध्ये तुम्हाला दहावी तुमचं सायन्स फॅकल्टीतून 55% विथ तुमचं फार्मसी असायला पाहिजे किंवा तुम्हाला फार्मसी मध्ये दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे फुल टाईमचा किंवा तुम्हाला तीन वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता.
- ६) कॅन्टिंग हॉस्पिटलिटी असिस्टंट :-
कॅन्टिंग हॉस्पिटलिटी असिस्टंट म्हणून यासाठी चार पद असणार आहेत कॅटेगरी वाईज पद दिलेले आहेत याचं क्वालिफिकेशन तुम्हाला दहावी झालेलं पाहिजे 55% मार्क पाहिजे सायन्स फॅकल्टीतून आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट कोर्स पाहिजे कॅन्टिंग अँड हॉस्पिटल असिस्टंट या यांचा तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता ही जी पदभरती आहे ही पदभरती तुम्हाला सीएसआय आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी यांच्याद्वारे भरून घेण्यात येणार आहे हैदराबादची जी फॅकल्टी आहे.
त्यांच्याद्वारे हे पदभरती भरून घेण्यात येणार आहे यामध्ये पोस्टिंग जे तुमची आहे ती तेलंगणामध्ये हैदराबाद या ठिकाणी होणार आहे पण तुम्ही ऑल इंडियातून जर असाल तरीही तुम्हाला तुम्हाला इथं फॉर्म भरता येत येणार आहे तुम्ही पूर्ण भारतातून या पदभरतीसाठी अप्लाय करू शकता याची जी फॉर्म भरायची तारीख आहे ती 27/11/2024 रोजी सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख असणार आहे 26 डिसेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्ही या पदभरतीसाठी अप्लाय करू शकता.
आरोग्य विभाग पदभरती 2024 एज लिमिट आणि एज रिलॅक्सेशन काय असणार आहे ?
तुमची अप्पर एज लिमिट जी आहे 28 वर्ष असणार आहे लोअर एज लिमिट 18 वर्ष असणार आहे 18 ते 28 वर्ष पर्यंत तुम्ही यासाठी फॉर्म अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही एससी एसटी कॅन्डिडेट एससी जर कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं एसटी कॅन्डिडेट असाल तर तीन वर्षाचा तुम्हाला यामध्ये एज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे.
आरोग्य विभाग पदभरती 2024 मोड ऑफ सिलेक्शन तुमचं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे ?
- १) तुमचे तीन पेपर होणार आहेत, तुमचं मोड ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे ते एमसीक्यू बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे त्यानंतर मिडीयम ऑफ क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन विल बी सीड बोथ इन इंग्लिश अँड हिंदी लँग्वेज बोथ इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये दोन्ही असणार आहेत पेपरचं स्टॅंडर्ड जे आहे ते तुमचं एसएससी प्लस 12th स्टॅंडर्डचं असणार आहे तुमचं टोटल क्वेश्चन असणार आहे 150 आणि तुम्हाला दोन तास 30 मिनिटाचा वेळ तुमच्याला देण्यात येणार आहे यामध्ये पहिला पेपर असणार आहे तुमचा 50 क्वेश्चनचा मेंटल ॲबिलिटी साठी त्यासाठी तुम्हाला 100 मार्क असणार आहेत आणि यासाठी तुम्हाला एक तास वेळ देण्यात येणार आहे.
- २) लगेच त्यानंतर तुमचा दुसरा क्वेश्चन पेपर होणार आहे पण जे कॅन्डिडेट फर्स्ट पेपरमध्ये एलिजिबल होतील त्यांचाच सेकंड पेपर होणार आहे तर सेकंड पेपर मध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन जनरल अवेरनेस आणि 25 क्वेश्चन इंग्लिश लँग्वेजचे असे 75 75 म्हणजेच 150 मार्कासाठी पेपर होणार आहे याच्यानंतर याच्यामध्ये थर्ड पेपर जो आहे तो कन्सर्ड सब्जेक्टचा असणार आहे 50 क्वेश्चन असणार आहेत 150 मार्क साठी तुम्हाला 90 मिनिटाचा यामध्ये सुद्धा वेळ देण्यात येणार आहे.
आरोग्य विभाग पदभरती आता आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे ?
तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने ही जी लिंक दिलेली आहे या लिंक वरती जाऊन तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे तुमचे जितके काही क्वालिफिकेशनचे आहेत त्याच्यानंतर तुमचं रजिस्टर रजिस्ट्रेशन करायचा आहे तुम्हाला पहिल्यांदा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरत असताना तुम्हाला मेल आयडी आणि मोबाईल नंबर प्रॉपर टाकायचा आहे ऑलरेडी 27 नोव्हेंबर पासून याला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 26 DECEMBER 2024 रात्री 11 वाजून 59 मिनिटांसाठी तुम्ही यासाठी पेपर मध्ये अप्लाय करू शकता.
- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. : CLICK HERE
ITBP Telecommunication Constable Requirement 2024 : वयोमर्यादा, पात्रता, निवड प्रक्रिया..?